भारताचा कर्णधार शुबमन गिल याने 17 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चाबूक खेळी केली. शुबमनने 154 धावांची खेळी केली. शुबमनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे नववं शतक ठरलं. शुबमनने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo Credit : PTI) शुबमन टीम इंडियासाठी वेगवान 9 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. शुबमनने 63 डावांत ही […]
Latest News
इतकं सुंदर गाणं की पुन्हा-पुन्हा ऐकलं तर मन भरत नाही, 7 महिन्यांपासून ट्रेंडमध्ये, ठरलं नंबर-1
बॉलिवूडमधील अनेक गाणी प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवस लोकप्रिय राहतात तर काही गाणी अनेक महिने प्रेक्षकांच्या पसंतीची ठरतात. नुकतीच ऑर्मेक्स मीडियाने सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली असून, त्यात अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील 'गहरा हुआ' हे गाणे सलग सात महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. डिसेंबर 2025 […]
Multibagger Stock: ये रे ये रे पैसा… छप्परफाड परतावा… 1 लाखाचे झाले 75 लाख
Multibagger Stock: शेअर बाजारात केवळ काही तासात अथवा दिवसांत मोठा परतावा मिळत नसतो. जे गुंतवणूकदार दमदार फंडामेंटल्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक कायम ठेवतात. गुंतवणूक करताना संयम ठेवतात. त्यांची संपत्ती काही वर्षात तुफान वाढते. गेल्या 5 वर्ष ते 10 वर्षादरम्यान काही शेअरने हे सिद्ध केले आहे. या शेअरने 2,600% ते 7429% पेक्षा अधिकचा रिटर्न दिला आहे. काही शेअरमध्ये […]
अर्धा तास सेक्युरिटी बाजूला सोडून ये आधी तुलाच फोडू… राऊतांचं बड्या मंत्र्याला खुलं आव्हान!
ठाकरे गटातील 6 खासदार फुटीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “खाकी वर्दीची आणि ED, CBI ची मस्ती दाखवत आहात. लोक कसे फुटतात हे गिरीश महाजन सांगत आहेत. एक दिवस ED आणि CBI माझ्याकडे […]
Girish Mahajan : मुंबई महापालिकेतील नगरेसवकांबद्दल भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव यांना वेळीच केलंअलर्ट
आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. नाशिकच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण तिथे महायुतीत धुसफूस पहायला मिळालेली. गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी दोन-दोन मंत्र्यांना मनधरणी करावी लागली. नाशिकमध्ये काही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपंकडून विशेष काळजी घेतली जात आहे. गिरीश महाजन आज स्वत: नाशिकमध्ये आले. नगरसेवकांशी संवाद साधला. त्यानंतर ते मीडियाशी बोलले. “गोकुळ गीते […]
एकनाथ शिंदेंची शिवसेना करणार मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंची साथ सोडलेले 6 खासदार पुढील..
शिवसेना शिंदे गटाने मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला आहे. ज्याने राजकीय भूकंप आला. राज्यातील राजकारणात एका मागून एक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. 1-2 नव्हे तर शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटाने फोडले आहेत. नुसते फोडलेच नाही तर थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटासाठी पत्रही लिहिले. दिल्लीमध्ये घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे […]