• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

होम लोन घेताना केवळ व्याजदर पाहू नका; ‘हा’ एक छुपा फॅक्टर वाढवू शकतो तुमचा एकूण खर्च

June 22, 2026 by admin Leave a Comment

होम लोन मधील ‘लोन स्प्रेड’ मधील किरकोळ बदल देखील तुमच्या मासिक ईएमआय वर मोठा परिणाम करू शकतो. कर्ज घेताना बँकेकडून कमीत कमी स्प्रेड मिळवणे फायदेशीर ठरते, कारण क्रेडिट स्कोअर बदलल्यास बँक हा स्प्रेड वाढवू शकते. म्हणूनच कर्ज घेण्यापूर्वी स्प्रेड संदर्भातील सर्व तांत्रिक नियम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल असे अनेक लोक आहेत जे बँकेतून […]

Filed Under: Latest News

कतारच्या LNG प्लांटमध्ये भीषण स्फोट, काही भारतीयांसह 13 जणांचा मृत्यू

June 22, 2026 by admin Leave a Comment

कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरात झालेल्या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यात काही भारतीय लोकांचाही समावेश आहे. कतार एनर्जीने सोमवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, देशातील प्रमुख ऊर्जा केंद्र असलेल्या रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात रविवारी उशिरा रात्री हा स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेबद्दल कंपनीने तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! ममता बॅनर्जींच्या हातून तृणमूल निसटला; बंडखोर गटाचा सर्वात मोठा धक्का, अध्यक्षपदावरून हटवलं, नव्या अध्यक्षाची घोषणा

June 22, 2026 by admin Leave a Comment

तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृखालील बंडखोर आमदाराच्या गटाने ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवलं आहे. तर अभिषेक बॅनर्जी यांना थेट पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. बंडखोर आमदाराच्या गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला […]

Filed Under: Latest News

हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर

June 22, 2026 by admin Leave a Comment

‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण सुरू; या चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा फर्स्ट लूक चर्चेत. राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. यामध्ये अशोक खरात यांच्यावर आधारित कथा असेल असं सांगितलं […]

Filed Under: Latest News

शान यांनी नाकारलेलं गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, 125 मिलियन पेक्षा जास्त मिळाले व्ह्यूज

June 22, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक शान यांनी नुकत्याच एका मुलाखतीत '3 इडियट्स' चित्रपटातील सुपरहिट गाण्यांबाबत एक रंजक खुलासा केला. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 3 Idiots या चित्रपटातील 'ऑल इज वेल' हे गाणे मूळतः शान गाणार होते. मात्र, शेवटच्या क्षणी निर्मात्यांनी हा निर्णय बदलला आणि हे गाणे सोनू निगम यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या […]

Filed Under: Latest News

डायरेक्टरसोबत प्रेमसंबंध म्हणूनच सुपरहिट… प्रसिद्ध अभिनेत्री 40 वर्षांनंतर म्हणाली, ‘माझ्याकडे दुसरा पर्यायच…’

June 22, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी दिग्दर्शकासोबत लग्न केलं. आता देखील अशाच एका अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, जिने दिग्दर्शकासोबतच लग्न केलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सोनम खान आहे… सोनम हिने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं. पण ‘ओये ओये’ गाण्यामुळे तिची लोकप्रियता गगनाला भिडली. गेल्या 40 वर्षांपासून हे गाणं चर्चेत […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 428
  • Page 429
  • Page 430
  • Page 431
  • Page 432
  • Interim pages omitted …
  • Page 530
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in