विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काही मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आज सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित केला. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधक आक्रमक झाले होते. विरोधी पक्षातील आमदार आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला. “मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं स्पष्ट […]
Latest News
Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅमसाठी…
सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व दिले जाते. सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षणी सोन्याचे दागिने परिधान करणे, तसेच चांदीच्या वस्तूंमध्ये देवाला नैव्यद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी खरेदी करणे सर्वसमान्यांना कठीण झाले आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा काय आहे भाव? जाणून […]
Uniform Civil Act : मोठी बातमी! राज्यात समान नागरी कायद्यासाठी समिती गठीत… अंमलबजावणी कधी?
Maharashtra Uniform Civil Code update: मोदी सरकारच्या काळात काही कायद्यांची मोठी चर्चा सुरू आहे. त्यात समान नागरी कायदा हा पण एक वादाचे कारण आहे. या कायद्याची रुपरेषा स्वातंत्र्याच्या सुरुवातीलाच तयार होती, असा दावा सरकारने केलेला आहे. तर आता उत्तराखंड आणि इतर भाजपशासित राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. याविषयीची माहिती […]
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्… पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता…
भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरयांच्यात उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये दीर्घकाळापासून राजकीय वैमनस्य आणि तीव्र संघर्ष राहिला आहे. राणा जगजितसिंह पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. अलीकडेच निकाल लागलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणात पद्मसींह पाटील यांची तसेच आठ जणांची पुराव्यांअभावी मुक्तता झाली. यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये वाद-विवाद झाले. याआधीही अनेक प्रकरणांवर दोन्ही […]
ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
Devendra Fadnavis on Drug Mafia: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आज विविध मुद्यांनी गाजला. आज ड्रग्स माफियांविरोधात विचारलेल्या विविध प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. नशामुक्त मुंबई आणि महाराष्ट्र करण्यासाठी सरकार तत्पर असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आज सभागृहात मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह ही माहिती मांडली. विरोधकांनी आक्षेप नोंदवले. पोलिसांबाबत गंभीर आरोप केले. त्याला मुख्यमंत्री […]
Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार फुटण्यामागे विकासनिधी न मिळणे हे कारण सांगितले जात असेल, तर विरोधी पक्षांच्या खासदारांना निधी का दिला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “जर निधी न मिळाल्यामुळे खासदार […]