शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट तयार झाली. यानंतर पक्षाने व्हिप जारी करून आपल्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या खासदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवली. ज्यानंतर […]
Latest News
बॉलिवूडसाठी अशुभ ठरले हे नाव, बनले 10 चित्रपट, ज्यामधील 3 हिट तर 7 चित्रपट ठरले फ्लॉप
बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या नावांनाही विशेष महत्त्व असते. एखादे नाव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले की निर्माते तेच नाव पुन्हा-पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात. अशाच नावांपैकी एक म्हणजे ‘बागी’. विशेष म्हणजे या नावाने आजपर्यंत तब्बल 10 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र त्यापैकी केवळ 3 चित्रपटच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले तर उर्वरित 7 चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला. तरीही याच ‘बागी’ […]
संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, शिंदेंकडून दखल, पहिली प्रतिक्रिया समोर
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या बंडखोर खासदारांमध्ये संजय दिना पाटील यांचा देखील समावेश आहे. दरम्यान पक्ष प्रवेशाला अजून तीनही दिवस उलटले नाहीत, तोच संजय दिना पाटील यांनी पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय पाटील यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, याविरोधात पत्रकारांनी […]
647 किमी रेंज अन् 28 मिनिटांत चार्ज! स्कोडाने लाँच केली आलिशान ‘Peaq’ इलेक्ट्रिक कार, भारतात कधी येणार?
इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीदरम्यान स्कोडाने आपली सर्वात प्रगत आणि आलिशान इलेक्ट्रिक कार ‘पीक’ ग्लोबल मार्केटमध्ये उतरवली आहे. उत्कृष्ट ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि 647 किमीच्या दमदार रेंजसह येणाऱ्या या प्रीमियम कारला 1 जानेवारी 2027 च्या आधी किंवा पुढील वर्षात CBU रूटद्वारे भारतीय रस्त्यांवर आणण्याची कंपनीची योजना आहे. स्कोडाने जागतिक बाजारात आपली नवीन फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही स्कोडा पीक […]
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
कल्याण-डोंबिवली परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारीत संजय दिना पाटील यांनी कथितपणे “बॉम्बने उडवून टाकू” असा उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला […]
स्मार्टफोनमध्ये असलेलं Vapor Chamber चं कामं काय? ते किती महत्त्वाचे आहे जाणून घ्या
आजचे स्मार्टफोन फक्त कॉलिंग आणि चॅटिंगसाठी मर्यादीत राहिलेले नाहीतर आता फोनवर तासंतास गेमिंग, 4k व्हिडिओ रेकॉर्डिंग, सोशल मीडिआ स्क्रोलिंग आणि मल्टीटास्किंग यासारख्या अनेक गोष्टी फोनमध्ये केल्या जात आहेत. जेव्हा फोनचा वापर जास्त होतो तेव्हा स्मार्टफोन गरम होणे हे एक सामान्य आहे. पण तुम्हाला माहित आहे का की अनेक स्मार्टफोनमध्ये एक अस तंत्रज्ञान आहे जे फोन […]