महाराष्ट्र ठाकरे गटातील खासदार फुटीनंतर राजकीय वाद विवादांनी जोर धरला आहे. अशातच संजय दिना पाटलांच नाव समोर येत आल्याच चित्र आहे. त्यांनी अलीकडेच पत्रकारांना शिवगळ केली होती, त्यात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दरम्यान, मनसे नेते संजय संदीप देशपांडे यांनी खसदार संजय दीना पाटील यांचे विधान अत्यंत लज्जास्पद असल्याचे सांगितले. इतकेच नाही […]
Latest News
अक्षय-रवीनासोबत जे खऱ्या आयुष्यात घडता घडता राहिलं, ते पडद्यावर पूर्ण होताच टाळ्यांचा कडकडाट
नव्वदच्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत असलेली जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची. या दोघांचं अफेअर बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत होतं. इतकंच नव्हे तर हे दोघं लग्नबंधनात अडकणार होते, असंही म्हटलं जातं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अक्षय आणि रवीना अनेकदा या चर्चांवर मोकळेपणे व्यक्तसुद्धा झाले आहेत. आता […]
LPG Cylinder Supply: 30 जूननंतर नाही मिळणार गॅस सिलेंडर? सरकारची गाईडलाईन काय?
LPG Connection: अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार पुढे सरकल्यानंतरही आखाती देशभोवती अजूनही चिंतेचे वातावरण आहे. लेबनॉनवरील इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर शांतता नांदण्याची चिन्हं कमी झाली आहेत. दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचा आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. तर समाज माध्यमांवर घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी मोठा दावा करण्यात येत आहे. समाज माध्यमावर व्हायरल दाव्यानुसार, […]
Vaibhav Sooryavanshi: फक्त दोन गोष्टींची काळजी घ्यावी…आयर्लंडविरुद्ध धुमाकुळ घालण्यासाठी वैभवला द्रविडकडून मिळाला लाखमोलाचा सल्ला
भारतीय क्रिकेटचा तारा, वैभव सूर्यवंशी आणखी एक मोठा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. अवघ्या 15 वर्षांच्या वयातच, त्याने ज्युनियर क्रिकेट, देशांतर्गत क्रिकेट, इंडिया ‘अ’ संघ आणि आयपीएलमधील आपल्या प्रभावी कामगिरीने लक्ष वेधून घेतले आहे. त्याची भारतीय टी-20 संघातही निवड झाली आहे. भारत 26 जून रोजी म्हणजेच आजच आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. असे मानले […]
Vaibhav Sooryavanshi: आयर्लंड क्रिकेट संघात पसरलीये वैभवची दहशत; कॅप्टन टकरने वंडर बॉयबद्दलची भीती बोलून दाखवली
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी होणार आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. पदार्पण केल्यावर, वैभव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल आणि भारतीय पुरुष संघाकडून खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनेल. आतापर्यंत वैभवला आयपीएल आणि देशांतर्गत तसेच भारतीय अ संघासाठी खेळत असताना मैदान गाजवताना पाहायला मिळाले […]
सिया गोयल हिच्याकडून पोलिस तपासात हादरवणारी माहिती, एकाच वेळी अनेक मुलांसोबत..
पुण्यातील लोहगडावरील 400 फूट खोल दरीत प्रसिद्ध बांधकाम व्यावयासिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तो आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड फिरण्यासाठी गेला होता. सुरूवातीला हा अपघात दाखवण्यात आला. मात्र, पोलिस तपासात ज्या काही गोष्टी पुढे आल्या, ज्याने एकच खळबळ उडाली. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन […]