बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी पीडित कुटुंब अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आज प्रथम पुण्यतिथीनिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग येथे देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांच्या मुलीसह कुटुंबीयांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, या प्रकरणात अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये, ज्यामुळे त्यांना […]
Latest News
IND vs SA : टीम इंडियाची कमकुवत बाजू उघड! कर्णधार केएल राहुलकडेही उत्तर नाही
दक्षिण अफ्रिकेने भारताला कसोटीत धोबीपछाड दिल्यानंतर वनडेतही धाकधूक वाढली आहे. कारण दक्षिण अफ्रिकेने भारतीय क्रिकेट संघाची कमकुवत बाजू बरोबर पकडली आहे . त्यामुळे क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. गेल्या काही वर्षात कमकुवत बाजूमुळे भारताची नाचक्की होताना दिसत आहे. सध्यातरी त्यावर काही तोडगा निघेल असं वाटतं नाही. ही कमकुवत बाजू दुसरी तिसरी काही नाही तर फिरकीचा सामना […]
मोठी बातमी! अमेरिकेत अभूतपूर्व गोंधळ, डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय, एक झटक्यात.., बायडन यांनाही तुरुंगात टाकण्याची तयारी
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी माजी राष्ट्रपती जो बायडन यांच्याद्वारा ऑटोपेनच्या माध्यमातून घेतले गेलेले सर्व दस्तऐवज आणि निर्णय रद्द केले आहेत. याबाबत बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे, की जो बायडन यांच्या कार्यकाळामध्ये अनेक निर्णय आणि सरकारी आदेशावर ऑटोपेनच्या माध्यमातून सही करण्यात आली आहे. ऑटोपेन हे एक […]
Nashiks Tapovan : नाशिक तपोवनातील झाडांवर जादुटोणा? उर्दू, अरेबियन भाषेत चिठ्ठ्या लटकवल्या अन्… अंनिसच्या दाव्यानं खळबळ
नाशिकच्या तपोवनात झाडांवर संशयास्पद जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत असताना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या कार्यकर्त्यांना काही झाडांवर तावीज बांधलेली आढळली. ही तावीज अरेबियन किंवा उर्दू भाषेत लिहिलेली असून, ती जादूटोण्याचा प्रकार असल्याचा दावा अंनिसने केला आहे. अंनिसच्या म्हणण्यानुसार, दुश्मनांवर जादूटोणा करण्यासाठी किंवा करणी करण्यासाठी अशा तावीजांचा वापर केला […]
गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या
तुम्ही गृहकर्ज घेतल्यानंतर ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर वाढला तर बँका व्याजदर कमी करतात का? आरबीआयने यासंदर्भात स्वतंत्र नियम बनवले आहेत. आता हे नियम नेमके काय आहेत, तुमचा नेमका कसा फायदा होईल, याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया. लोकांच्या गरजा भागविण्यासाठी बँकांकडून अनेक प्रकारची कर्जे दिली जातात. यापैकी एक कर्ज गृहकर्ज […]
IND vs SA: भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं कडवं आव्हान, वनडेत दोघांपैकी वरचढ कोण?
कसोटी मालिकेतील लाजिरवाणा पराभव विसरुन आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा भारताताच कसोटी मालिकेत 0-2 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना हा 30 नोव्हेंबरला रांचीत होणार आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतावर वनडे सीरिजमध्ये चांगली कामगिरी […]