वाहनांच्या दुनियेत बहुदा पहिल्यांदाच असा आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळत आहे. बेंटलेने आपल्या आगामी पहिल्या इलेक्ट्रिक कारसाठी संगीत वाद्यांचा वापर करून इंजिनचा कृत्रिम आवाज तयार केला आहे. इलेक्ट्रिक कार चालवताना चालकांना सायलेंट मोडऐवजी एका दमदार इंजिनचा फिल यावा, हा यामागचा मुख्य उद्देश असून या प्रयोगाची जगभर चर्चा रंगली आहे. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता […]
Latest News
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी…काय बदलणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखत प्रक्रियेत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आयोगाच्या नव्या निर्णयानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षेनंतर होणाऱ्या मुलाखतीचे गुण कमी करण्यात आले असून, यापुढे मुलाखत 275 ऐवजी 175 गुणांची असणार आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे राज्यसेवा परीक्षेच्या एकूण गुणरचनेत महत्त्वाचा बदल होणार आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखत मिळून अंतिम गुणवत्तायादी तयार […]
‘Range Rover GT’ ची पहिली झलक, कूपे लुक आणि इलेक्ट्रिक अवतार
रेंज रोव्हरने जागतिक बाजारपेठेत नवीन ‘रेंज रोव्हर जीटी’ सादर करून खळबळ उडवून दिली आहे. ही कार कमी उंचीची (Low) आणि लांब ‘ग्रँड टुरर’ म्हणून डिझाइन करण्यात आली आहे. अनेक प्रगत फीचर्स आणि उत्कृष्ट इलेक्ट्रिक रेंजसह येणारी ही लक्झरी कार भविष्यातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक प्रवासाची व्याख्या बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. रेंज रोव्हरने आपल्या सर्व नवीन मॉडेलपैकी एक, […]
Farmer Loan Waiver: कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, हे काम केले का? नाही मिळणार कर्जमुक्तीचा लाभ
Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी जाहीर झाली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात यादी जाहीर केली. त्यात 533 शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाकडून अद्याप आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झालेली नाही. सध्या इतक्याच शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरीत शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी […]
IND vs ZIM: वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता… वैभवबद्दल कॅप्टन श्रेयस अय्यरचं विधान चर्चेत, झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाला?
भारतीय टी-20 संघ सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. या स्थित्यंतराच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीसाठी मागील दोन्ही दौरे खराब गेलेले दिसले. अपेक्षेएवढी कामगिरी वैभवने केली नाही. यानंतर वैभवची सर्वत्र टीका झाली. आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभव पुन्हा एकदा तगडा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. आता या मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने पत्रकार परिषदेत अनेक […]
इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये यामाहाची एन्ट्री; भन्नाट फीचर्ससह नवीन डिझाईनचे पेटंट झाले फिक्स
भारतीय बाजारातील इतर इलेक्ट्रिक स्कूटरना टक्कर देण्यासाठी यामाहा कंपनी आपला नवा हायटेक स्कूटर आणत आहे. जपानमध्ये पेटंट झालेल्या या स्कूटरमध्ये अनेक आधुनिक आणि प्रगत फीचर्स पाहायला मिळतील. चावीशिवाय स्टार्ट होणाऱ्या या स्कूटरची डिझाईन अत्यंत आकर्षक असून, भारतीय ग्राहकांमध्ये आतापासूनच या स्कूटरबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दुचाकी कंपनी यामाहाने जपानमध्ये आपल्या एका इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाइनचे […]