ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 11 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Latest News
तुमच्याही नवऱ्यात दिसताय का हे बदल? हे 5 संकेत सांगतात तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय!
नातेसंबंध हे प्रेम आणि विश्वास या दोन मजबूत स्तंभांवर उभे असतात. जर विश्वास डळमळला तर सर्वोत्तम नातेही टिकणे कठीण होते आणि कधीकधी ते पूर्णपणे तुटते. म्हणूनच, जोडीदाराकडून केवळ प्रेमच नव्हे तर पूर्ण निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा ठेवणे गरजेचे आहे. दोघांनीही एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे की जोडीदार फसवणूक करत नाही आणि तो फक्त आपलाच आहे. […]
लायटरने धूप पेटवावा की नाही? अनिरुद्धाचार्य यांनी सांगितले उत्तर, जाणून घ्या
तुम्ही सिगारेटच्या लाईटरनेट दिवाचे धूप पेटवत असाल तर ही बातमी आधी वाचा. लायटरने धूप पेटवणे किती योग्य आहे, की पूर्णपणे चुकीचे आहे, याविषयी अनेकदा चर्चा होत असते. याविषयी कथाकार अनिरुद्धाचार्य यांना प्रश्न विचारण्यात आला आहोता. त्यावर त्यांनी असे काही उत्तर दिले की, हे उत्तर आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. आता हा प्रश्न नेमका काय […]
घराच्या भिंतींना काळा रंग दिला तर ओढावेल मोठे संकट, वास्तूशास्त्रात काय सांगितलंय?
अनेकजण काळ्या रंगाकडे नकारात्मकतेने पाहतात. अनकेजण या रंगाला अशुभ मानले जाते. अनेक धार्मिक कार्यात, पूजा, विवाह अशा शुभ कार्यात काळ्या रंगाचा वापर केला जात नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय) अनेक लोक घरालादेखील काळा रंग देत नाहीत. शक्य असेल तिथे काळा रंग देण्याचे टाळले जाते. त्यामुळे लोक काळ्या रंगाकडे एवढ्या नकारात्मकतेने का पाहतात, हे समजून घेणे […]
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, तारीख काय? एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं; म्हणाले…
नागपूर हिवाळी अधिवेशनात ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेच्या केंद्रस्थानी होती. आमदार जयंत पाटील यांनी योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेले १५०० रुपयांचे अनुदान २१०० रुपये कधी केले जाणार, तसेच या आर्थिक वर्षात की पुढील आर्थिक वर्षात, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी ॲप आणि पोर्टलवरील अर्जांच्या आकडेवारीतील फरकावरही लक्ष वेधले. एकूण २ कोटी ४३ लाख अर्ज प्राप्त झाल्याचे सरकारने […]
घरातून उचलून आणेन…; सुट्टी घेतल्याने ठाण्यात मोठा राडा, मालकाने थेट बंदूकच रोखली, पोलिसांना तपासात भलताच मॅटर समोर
एका दिवसाची रजा घेऊन ४ दिवस कामावर न आल्याने घरमालकीण आणि घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबात मोठा वाद झाला. या वादातून घर मालकिणीच्या मुलाने घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घरमालकीण आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले असता पोलीस तपासात […]