आजच्या काळातील जीवन हे अत्यंत धावपळीचं आहे, गतिमान जीवनशैलीमुळे आपण नकळत अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. कामाचा व्याप नोकरीमधील ताण तणाव यामुळे आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामी आपण अनेकदा आजारी पडतो. सध्या अनेक जण घरी बनवलेलं सकस अन्न खाण्याऐवजी फास्ट फूड खाणे पसंत करतात, त्यामुळे देखील अनेक आजार होऊ शकतात. मात्र याही व्यतिरिक्त आणखी एक […]
Latest News
दोनदा लग्न, नंतर सेक्रेटरी, गुप्तहेराच्या प्रेमात! महान संशोधक आइन्स्टाईनचे प्रेमाविषयी विचार काय होते? जाणून घ्या!
होय, अल्बर्ट आइनस्टाइन खूपच रोमँटिक स्वभावाचे होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक महिलांशी संबंध होते. ते नेहमी महिलांकडे आकर्षित होत असत. त्यांच्या अनेक विवाहबाह्य संबंधांची नोंद इतिहासकारांनी केली आहे. त्यांनी दोन लग्ने केली. अनेक अफेअर्स केले. त्यांची पत्रे आणि जीवनीतून कळते की, जिथे ते व्याख्यान देण्यासाठी टूरवर जात, तिथे महिला त्यांना घेरत असत. त्यांच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण […]
कोण आहे Vedanta चे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची सून? नवऱ्याच्या मृत्यूनंतर सांभाळणार 58,000 कोटींचा बिझनस ?
वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल हे वेदांता ग्रुपचे एकमेव वारसदार होते.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोट्यवधी रुपयांचा बिजनस कोण चालवणार असा सवाल केला जात आहे. वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या मुलगा अग्निवेश याची पत्नीचे नाव पूजा बांगूर अग्रवाल असे असून ती श्री सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक हरि मोहन बांगूर याची मुलगी आहे. तर […]
हे चुकीचे राव… रोहित शर्मा याचा संताप, थेट लहान मुलीचा हात पकडत क्रिकेटरने…
भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. मागील काही दिवसांपासून पत्नी रितीका सचदेह हिच्यासोबत सतत मुंबईत स्पॉट होताना रोहित शर्मा दिसला. यादरम्यान त्याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले. रोहित मुंबईतील प्रभादेवी भागात आपल्या कुटुंबासोबत आलिशान सोसायटीमध्ये राहतो. रोहितने क्रिकेटमध्ये धमाल केली असून अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. रोहितचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. भारतीय क्रिकेट संघ […]
Raj Thackeray : फडणवीस नागपूरचे… मुंबईकरांना काय हवंय? यासाठी मुंबईत जन्माला… राज ठाकरे यांचा CM फडणवीसांवर निशाणा
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत मुंबईच्या समस्या समजून घेण्यासाठी मुंबईतच जन्माला यावे लागते, असे विधान केले आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सामनामधील मुलाखतीवेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. फडणवीस नागपूरचे असल्याने त्यांना मुंबईकरांचे प्रश्न कळणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरेंनी अजित पवारांविरोधातील बैलगाडीभर पुरावे आता का दिले जात नाहीत, असा सवाल […]
जगातला अजब अयलँड, फक्त बायकाच दिसणार, पुरुष आला की…पृथ्वीवरच्या स्वर्गाची सगळीकडे चर्चा!
SuperShe Island : आज प्रत्येकजण आपल्या स्वप्नांसाठी धावतो आहे. धावपळ करून प्रत्येकजण दिवसरात्र मेहनत करतो. कामाचा थकवा घालवण्यासाठी अनेकजण कुठेतरी फिरायला जातात. दोन ते तीन दिवस फिरून पुन्हा एकदा लोक उत्साहाने कामावर परतात. या जगात महिलांचा थकवा घालवण्यासाठी एक खास आयलँड आहे. विशेष म्हणजे या आयलँडवर फक्त महिलांनाच एन्ट्री आहे. या आयलँडवर पुरुष दिसतच नाहीत. […]