• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

भाजपला जबर झटका, धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, कशामुळे नाराज, कारण तरी काय?

July 31, 2026 by admin Leave a Comment

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी तडकाफडकी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याची दिल्लीत मोठी चर्चा सुरू आहे. माध्यमातील वृ्त्तानुसार, त्यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे त्यांचा राजीनामा सोपावला आहे. त्यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या एक्स खात्यातही महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यांनी भाजपचा उल्लेख हटवला आहे. त्यांच्या पदाविषयीची माहिती दुरूस्त केली आहे. दिल्ली सध्या अनेक घटनांचे केंद्रबिंदु […]

Filed Under: Latest News

भोंदू खरातचं दर्शन घेतल्यापासून चंद्रकांतदादांची बुद्धी भ्रष्ट; धंगेकरांचा जोरदार हल्ला

July 31, 2026 by admin Leave a Comment

राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाबाबतचं अजब विधान केलं आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांचे पायाचे ठसे दगडावर उमटले आहेत. त्या ठश्यांना आधारशी लिंक करून त्यांची ओळख पटवली जाणार आहे, असं दिल्ली पोलिसांचं अॅनालिसिस असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. चंद्रकांतदादांच्या या विधानचा सर्वांनीच समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. महायुतीतील महत्त्वाचा […]

Filed Under: Latest News

Urmila Matondkar-Ram Gopal Varma : बॉलिवूडचं ‘सीक्रेट मॅरेज’! उर्मिला आणि राम गोपाल वर्मा खरंच मंदिरात झाले होते विवाहबद्ध?

July 31, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या गाजल्या, अनेक अभिनेत्रींचं नावं कोणाकोणाशी जोडलं गेलं होतं. मात्र 90 च्या दशकामध्ये एका जोडीची चर्चा खूपच रंगली होती. ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.. त्या दोघांच्या नात्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली होती. दोघांच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत असायच्या. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्याबाबत कधीच अधिकृतपणे भाष्य केलं नाही. […]

Filed Under: Latest News

Share Market: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारातील संकेत काय? वाढ की घसरण पाहा…

July 31, 2026 by admin Leave a Comment

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी, भारतीय शेअर बाजारात संमिश्र आणि मर्यादित व्यवहार दिसून आले. जागतिक बाजारातील सततची अनिश्चितता आणि आयटी स्टॉक्समधील मोठी घसरण असूनही, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) सुरू असलेली खरेदी आणि कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींनी देशांतर्गत बाजाराला आधार दिला. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स ७०.५१ अंकांच्या, म्हणजेच ०.०९ टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह ७७,९९८.६६ अंकांवर उघडला, तर एनएसई […]

Filed Under: Latest News

Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर

July 31, 2026 by admin Leave a Comment

जळगाव जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक भागांमध्ये नदी-नाल्यांना पूर आला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध मनुदेवी धबधबा पुन्हा प्रवाहित झाला असून, परिसरात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता […]

Filed Under: Latest News

23 व्या वर्षापासूनच केसगळती, पूर्णपणे खचलो..; ‘तारक मेहता..’मधल्या भिडे मास्तरांचा संघर्ष

July 31, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला तब्बल 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही कलाकार मालिकेत सुरुवातीपासून काम करत आहेत, तर काही जण मधल्या काळात या लोकप्रिय मालिकेशी जोडले गेले. यामध्ये आत्माराम भिडेची भूमिका साकारणारे मंदार चांदवडकर यांनी त्याच्या निवडीचा किस्सा सांगितला. यावेळी ते […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 189
  • Page 190
  • Page 191
  • Page 192
  • Page 193
  • Interim pages omitted …
  • Page 554
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?
  • झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलय? 47 हिमनद्या वितळण्याचा धोका
  • Abhijeet Dipke: मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो; अभिजीत दीपकेंच्या नव्या वक्तव्याने वेधले लक्ष
  • नेपाळमध्ये आलेला पूर Made in China का? अखेर बिजींगने दिलं उत्तर
  • नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in