• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला

January 14, 2026 by admin Leave a Comment

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर, संजय शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. त्यांनी संजय राऊत यांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा सल्ला दिला. संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्यातील माणुसकी आणि निष्ठेचे त्यांनी कौतुक केले. इम्तियाज जलील यांच्या पतंग उत्सवावर बोलताना शिरसाट म्हणाले की, जलील यांचा हा शेवटचा पतंग असेल आणि त्याची दोर आपल्या हातात आहे. १६ […]

Filed Under: Latest News

अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा… काय घडलं?; नांदेड हादरलं

January 14, 2026 by admin Leave a Comment

नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका अंतिम टप्प्यात असताना प्रभाग 1 मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. ‘अशा प्रकारचं राजकारण जर घडत असेल तर त्याचा निषेध करतो’ असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं […]

Filed Under: Latest News

BMC Election 2026 : मतदानावेळी गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, प्रत्येक हालचालीवर करडी नजर, पोलिसांचा मास्टरप्लॅन काय?

January 14, 2026 by admin Leave a Comment

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. काल संध्याकाळी ५:३० वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे आता छुप्या प्रचाराला वेग आला आहे. मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांमध्ये सध्या शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. अशाच शांततापूर्व स्थितीत मतदान व्हावे, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात […]

Filed Under: Latest News

Chanakya Niti : आपली फसवणूक होतीये हे कसं ओळखाल? चाणक्य यांनी सांगितल्या या पाच खास गोष्टी

January 14, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की जग हे स्वार्थी लोकांनी भरलेलं आहे, आपल्याला आपल्या आजूबाजूचे स्वार्थी लोक ओळखता आले पाहिजेत. अनेकदा आपल्या जवळच्याच व्यक्तीकडून आपला विश्वासघात होतो, त्यावेळी आपण मोठ्या संकटात सापडतो. असे काही व्यक्ती असतात, जे आपल्या […]

Filed Under: Latest News

मकरसंक्रातीच्या दिवशी पतंग का उडवतात? भल्याभल्यांना माहीत नसेल हे कारण !

January 14, 2026 by admin Leave a Comment

मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, जेव्हा पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा हा सण साजरा केला जातो. यंदा सूर्य 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाईल. हा सण कापणी, नवीन सुरुवात आणि सूर्याच्या उर्जेचे […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 13th January 2026 : मकर संक्रांतीच्या दिवशी मिळणार मोठी ऑफर, मोठ्या कंपनीकडून या राशींना..

January 14, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 13th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Page 187
  • Page 188
  • Page 189
  • Page 190
  • Interim pages omitted …
  • Page 195
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • चीन की पाकिस्तान, भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? C-Voter सर्वेक्षणात जनतेनेच सांगितलं खरा धोका कोणापासून?
  • Instant की Filter कोणती कॉफी आरोग्यासाठी सर्वोत्त्म?
  • काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, जय पवार यांची पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसचे मानले आभार…
  • डेविड मिलरच्या चुकीबाबत शुबमन गिल काय म्हणाला? ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं Video
  • Baramati News | ‘मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव…’ आकाश मोरे काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in