आज होईल उद्या होईल म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीकडे गेल्या पाच ते आठ वर्षापासून मतदारांचं लक्ष लागलं होतं. अखेर तो क्षण आला आहे. काल पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी मतदान झाल्यानंतर आज या सहाही महापालिकांचा निकाल लागणार आहे. राज्यात ज्या 29 महापालिकांचा आज निकाल लागणार आहे. त्यातील सर्वाधिक महापालिका या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. […]
Latest News
NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-03 आणि प्रभाग क्रमांक -04 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!
NMC Election Results 2026 LIVE : सध्या राज्यात महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणा आणि कोणाचा दणका बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नागपूर महानगपालिकेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने पूर्ण जोर लावलेला आहे. नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग […]
PPF खाते 15 वर्षांत मॅच्युअर होते, आता काय पर्याय आहेत? जाणून घ्या
प्रत्येकजण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करू शकतो. याची सुरुवात तुम्ही 500 रुपयांपासून करू शकता. एका आर्थिक वर्षात तुम्ही जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. PPF योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा आहे. यानंतर जाणून घेऊया गुंतवणूकदारांकडे कोणते पर्याय आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा नेहमीच एक सुरक्षित आणि कर-मुक्त गुंतवणूक पर्याय मानला […]
Maharashtra Elections 2026 : निवडणूक निकालापूर्वीच उद्धव ठाकरे अडचणीत? आरोपांमुळे खळबळ, मोठी बातमी समोर
आज महापालिका निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे, मात्र दुसरीकडे मतदान झाल्यानंतर बोटावर लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप अनेक ठिकाणी करण्यात येत आहे. व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मतदान सुरू असतानाच आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले […]
Salman Khan: सलमान खान देशद्रोही… त्याला फाशी द्या…, भाजप नेत्याने का साधला भाईजानवर निशाणा?
Salman Khan: अभिनेता सलमान खान त्याच्या सिनेमांमुळे कमी पण वादग्रस्त प्रकरणांमुळे अधिक चर्चेत असतो. आता देखील अभिनेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेत्याने समलान खान याच्यावर फक्त आरोप केले नाहीत, तर त्याला देशद्रोही म्हणत फाशीची शिक्षा द्या.. असं देखील म्हटलं आहे. मंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. […]
MIW vs UPW : गुजरातनंतर आता युपीचा नंबर, मुंबई सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज, सामना किती वाजता?
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील आठव्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आमेनसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण चौथा सामना असणार आहे. मुंबईने मोसमात पराभवाने सुरुवात झाल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. मुंबईने आरसीबीकडून पराभूत झाल्यानंतर जोरदार मुसंडी मारली. भारताने दिल्ली कॅपिट्ल्सचा धुव्वा उडवला. त्यानंतर सलग 2 सामने जिंकणाऱ्या गुजरात जायंट्सचा विजयरथ […]