सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 30 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. अभिनेत्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. अभिनेत्याने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे… लेका मृत अवस्थेत पाहिल्यानंतर आईला मोठा धक्का बसला आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी अभिनेत्याच्या वडिलांचा अपघात […]
Latest News
बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी, 2026 साली अनेक संकटं येणार; जाणून घ्या!
बाबा वेंगा आज हयात नसले तरीही त्यांनी पुढच्या कित्येक वर्षांची भविष्यवाणी अगोदरच करून ठेवलेली आहे. त्यांनी केलेल्या बऱ्याच भविष्यवाण्या खऱ्याखुऱ्या ठरल्या आहेत. म्हणूनच त्यांची एखादी भविष्यवाणी समोर आली की? जगभरात त्याची चर्चा होते. 2025 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आता 2026 हे वर्ष सुरू होणार आहे. या सालात नेमकं काय काय […]
IND vs SA : कॅप्टन सूर्यकुमार शुबमन गिल याला तिसऱ्या सामन्यातून बाहेर करणार?
कटकमधील बाराबती स्टेडियम आणि चंडीगडमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमनंतर आता टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्याचा थरार हा धर्मशालेत रंगणार आहे. जगातील सर्वोत्तम पैकी एक अशा असलेल्या या स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. सध्या ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना फार अटीतटीचा असणार आहे. या सामन्यात […]
डोअरमॅट ‘या’ चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास अडथळा!
आपल्या प्रत्येकाच्या घराच्या दरवाजात एक डोअरमॅट असते. डोअरमॅट मध्येही अनेक प्रकार असतात. त्यात वेलकम लिहिलेली डोअरमॅट बऱ्याच घरांच्या दरवाज्यात आपल्याला पाहायला मिळते. वेलकम म्हणजे स्वागत असं लिहिलेली ही डोअरमॅट घरी येणाऱ्या पाहुण्यांचं दरवाज्यात स्वागत करते. अशी डोअरमॅट पाहिल्यावर आपल्याकडे आलेल्या पाहूण्यांनाही बरं वाटतं. तथापि, वास्तुशास्त्रात डोअरमॅट्स उर्जेच्या प्रवाहाशी जोडलेले आहेत. त्यांचा रंग आणि आकार नकारात्मक […]
Messis Grand Mumbai Welcome: मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईत उत्साहाचे वातावरण आहे. त्याच्या आगमनासाठी शहरात विशेष तयारी करण्यात आली असून, वांद्रे सी लिंक आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे. मेस्सी उद्या मुंबईमध्ये दाखल होणार असून, तो वानखेडे स्टेडियमला भेट देणार असल्याची माहिती आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याला पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. सी लिंकवर मेस्सीचे मोठे एलईडी बॅनरही […]
IND vs PAK : टीम इंडिया सलग दुसर्या विजयासाठी तयार, दुबईत पाकिस्तानचा गेम करणार! पाहा हेड टु हेड रेकॉर्ड
यूएईवर मोठ्या आणि 200 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने विजय मिळवल्यानंतर आता अंडर 19 टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. दुबईत अंडर 19 आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. हा सामना कधी आणि […]