• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

U19 WC 2026 : उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला नमवत भारताने रचले इतके सारे विक्रम, जाणून घ्या

February 4, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने भारतासमोर 311 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने हे लक्ष्य 41.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. अंतिम फेरीत धडक भारताने काही विक्रम रचले आहे. भारताने 311 धावांचा पाठलाग करत अंडर 19 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 2002 मध्ये 304 धावांचा पाठलाग केला होता. दरम्यान भारताने अंडर 19 […]

Filed Under: Latest News

IND vs AFG : ॲरॉन जॉर्जचं कडक शतक, टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा

February 4, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर 7 विकेट्स मात केली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर 311 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 53 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 41.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. […]

Filed Under: Latest News

8.38 पर्यंत सगळं ठीक, 8.44 ला विमान कोसळलं… अजित दादांसोबत शेवटच्या 6 मिनिटांमध्ये काय झालं?

February 4, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात अजित दादांसह पाच जणांचा मृत्यू झाला. विमानतळावर उरतण्याच्या काही मिनिटे आधी अजित दादांचे विमान कोसळले. अशातच आता अजित पवार यांनी शेवटचा कॉल काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांना केल्याचे समोर आले आहे. अवघ्या एका मिनिटाच्या कॉलमध्ये हे दोघे […]

Filed Under: Latest News

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील पाच मोठे उलटफेर, दुबळ्या संघांनी बलाढ्य संघांना पाजलं पराभवाचं पाणी

February 4, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एखाद्या दुबळ्या संघाने बलाढ्य संघाला पराभूत केलं तर गुणतालिकेवर त्याचा थेट परिणाम होतो. आतापर्यंत त्याची प्रचिती क्रीडाप्रेमींना आली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड प्रबळ दावेदार मानले जातात. पण कधी कधी दुबळे संघ स्पर्धेचं चित्र पालटून टाकतात. (फोटो- Asian Cricket) टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत पहिल्यांदा पदार्पण करणाऱ्या अमेरिकन संघाने कमाल केली होती. या […]

Filed Under: Latest News

मुंबई हादरली! हायड्रोजन गॅसच्या फुग्यांच्या स्फोटात 3 जण भाजले, अंगावर काटा आणणारा Video समोर

February 4, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर या इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 जण भाजले आहे. अंगावर शहारे आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेतील जखमींमध्ये दोन तरूण […]

Filed Under: Latest News

देशातील अनोख गाव, जेथील लोकांना अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागत नाही पासपोर्ट आणि व्हिसा, कारण…

February 4, 2026 by admin Leave a Comment

कधी तुम्ही असा विचार केला आहे का की, एकाच गावात राहून दोन देशांत एकाच वेळी वास्तव्य करता येऊ शकते? की तुमच्या घराचा एक भाग भारतात आणि दुसरा भाग थेट म्यानमारमध्ये असेल? हे ऐकायला जरी अविश्वसनीय वाटत असले तरी भारताच्या ईशान्येकडील नागालँड राज्यात असलेले लोंगवा गाव हे वास्तव अनुभवायला मिळते. नागालँडच्या मोन जिल्ह्यात हिरव्यागार डोंगररांगांमध्ये वसलेले […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 132
  • Page 133
  • Page 134
  • Page 135
  • Page 136
  • Interim pages omitted …
  • Page 211
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in