गरुड पुराणात अकाली झालेला मृत्यू सर्वात कठीण आणि कष्टदायक मानला जातो. आत्महत्या, मोठा आजार, हत्या, अपघात या माध्यमातून झालेल्या मृत्यूला अकाली मृत्यू म्हटले जाते. अकाली मृत्यू झाल्यावर काय होते, याची माहिती गरुड पुराणात दिलेली आहे. गरुड पुराणाणुसार नैसर्गिक पद्धतीने मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीची आत्मा यमदूत घेऊन जातो. मात्र अकाली मृत्यू झाला असेल तर […]
Latest News
किचनमधील डस्टबीनची दुर्गंदी दूर करायची आहे? मग या सोप्या ट्रिक वापरा, काम होऊन जाईल
किचन ही घरातील अशी जागा आहे, जी नेहमी स्वच्छ असणे गरजेचे आहे. कारण किचनमधून दुर्गंधी येत असेल तर स्वयंपाक करायलाही मन लागत नाही. त्यामुळेच किचनमध्ये निघालेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अनेकजण किचनमध्ये निघालेला कचरा थेट किचनमधील डस्टबीनमध्ये टाकतात. त्याचा परिणाम म्हणून किचनमध्ये फार दुर्गंधी सुटते. किचनमध्ये ठेवलेल्या डस्टबीनला दुर्गंधी येऊ नये म्हणून काही […]
मंगलादित्य राजयोग : 5 राशींच्या गोल्डन पिरीयडची सुरुवात! करियरमध्ये यश; बँक बॅलन्सही वाढेल
ग्रहांचा सेनापती मंगळ 7 डिसेंबर 2025 रोजी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश केला आहे आणि तो 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत याच राशीत राहील. त्यानंतर आता 16 डिसेंबर रोजी ग्रहराज सूर्य धनु राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे धनु राशीत मंगळ आणि सूर्य यांची युती होईल. ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत शुभ मानला जाणारा मंगलादित्य राजयोग म्हणतात. धनु राशीत मंगळ […]
IND vs SA : हार्दिक पंड्या याचं स्फोटक अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान, टीम इंडिया जिंकणार?
ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर कटकमधील पहिल्या टी 20i सामन्यात 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियासाठी हार्दिकचा अपवाद वगळता तिलक वर्मा आणि अक्षर पटेल या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला सन्मानजनक धावांपर्यंत पोहचता आलं. मात्र […]
IND vs SA T20 Series : जपून वापरा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्याबद्दल रहस्य टिकवून ठेवा, गौतम गंभीरला सीरीजआधी मोलाचा सल्ला
टेस्ट सीरीजमध्ये पराभव नंतर वनडे मालिकेत विजय आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या T20 सीरीजला सुरुवात होणार आहे. T20 सीरीजला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादवला मोलाचा सल्ला दिला आहे. मिस्ट्री स्पिन्र म्हणून ओळख बनवणाऱ्या वरुण चक्रवर्तीच्या वापरावरुन हा सल्ला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध […]
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेला झटका, मोठा भूकंप, भारताने करून दाखवले, थेट चीनने…
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसाच्या भारत दाैऱ्यावर होते. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. विशेष म्हणजे यादरम्यान मोठे व्यापार करार दोन्ही देशांमध्ये झाले. पुतिन सात रशियन मंत्र्यांसोबत भारतात पोहोचले होते. अनेक मोठे करार करून गेले. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेट झाली होती. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर चीन देखील भारताच्या […]