• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

वेश्याव्यवसाय करण्यास विधवा महिलेने नकार देताच स्पा मालकाने ओलांडल्या मर्यादा, नेमकं घडलं तरी काय?

May 20, 2026 by admin Leave a Comment

सध्या आपल्या आजू-बाजू अशा काही घटना घडत आहेत, ज्यामुळे विश्वास नक्की कोणावर ठेवायचा असा प्रश्न पडतो. आता देखील असंच काही घडलं आहे. 25 वर्षीय विधवा महिलेला नोकरीची गरज असल्यामुळे तिने स्पा मालकावर विश्वास ठेवला आणि कामासाठी सुरुवात केली, सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण नंतर स्पामालकाचा खरा चेहरा समोर आला, त्यानंतर हे प्रकरण […]

Filed Under: india

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिवसेनेत खळबळ, बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू?

May 20, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. त्यातच आता महायुती सरकारमध्ये सध्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील विशेषतः शिवसेना शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आगामी निवडणुका आणि सरकारची प्रतिम सुधारण्याच्या उद्देशाने यंदाचा मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत कठोर निकषांवर केला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे […]

Filed Under: india

Vidhan Parishad: दिवसागणिक धाकधूक… 453 मतदार … अमरावती विधान परिषद रणसंग्रामात कुणाचा गेम होणार? कुणाला लॉटरी लागणार?

May 20, 2026 by admin Leave a Comment

Amravati Local Body Constituency Vidhan Parishad Election: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारंसघाच्या विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अमरावतीत रणधुमाळी सुरू आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच विविध पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात आता कोण बाजी मारते याची चर्चा सुरू असतानाच 453 मतदारांमध्ये कोण लोकप्रिय […]

Filed Under: india

TVK Vijay : थलपती विजय यांचं टेन्शन वाढलं, सरकार अडचणीत ?, समर्थन करणाऱ्या महत्वाच्या पक्षाकडून पाठिंबा काढून घेण्याची धमकी

May 20, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालाने संपूर्ण राज्याचे नव्हे तर अख्ख्या देशाचे लक्ष वेधून घेतलं. सध्या तामिळनाडूच्या राजकारणाची सर्वत्र चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत थलपथी विजय यांचा टीव्हीके (TVK) हा पक्ष सर्वात मोठा ठरला आणि इतरांच्या पाठिब्यांच्या सहाय्याने विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली, ज्या सोहळ्याची सगळीकडे चर्चा रंगली होती. […]

Filed Under: india

आयएमडीबीवर 8.2 रेटिंग, हिट थ्रिलर चित्रपट; खुनी समोर असूनही पकडू शकली नाही पोलीस, क्लायमॅक्स पाहून चक्रावेल डोकं

May 20, 2026 by admin Leave a Comment

2015 मध्ये हा सर्वांत सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच एका हत्येची घटना दाखवण्यात आली होती. त्यानंतर पुरावे इतक्या काळजीपूर्वक लपवले गेले की संपूर्ण पोलीस दल खुन्याच्या मागे लागले, पण समोर असूनही त्याला पकडू शकले नाहीत. अगदी शेवटपर्यंत पोलिसांना या खुनाचं रहस्य उलगडता आलं नाही. विशेष म्हणजे खुनी त्यांच्या […]

Filed Under: india

आता आठवड्यातून 3 दिवस मिळणार सुट्टी, पण रोज करावं लागणार इतके तास काम, नवीन कामगार कायद्यातील अटी काय?

May 20, 2026 by admin Leave a Comment

देशभरातील नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला एक मोठा बदल आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी नवीन कामगार कायदा लागू झाला होता. त्यानंतर आता खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून सलग ३ दिवस सुट्टी मिळू शकणार आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त ४ दिवसच ऑफिसला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 894
  • Page 895
  • Page 896
  • Page 897
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?
  • खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
  • ‘फँड्री’मधील शालूच्या हॉट लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, हिरव्या साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज, फोटो चर्चेत
  • Girija Oak: नॅशनल क्रश म्हणतात ते उगाच नाही..; गिरीजा ओकचा नवीन लूक पाहून चाहते घायाळ
  • Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in