तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार आणि भ्रष्टाचार प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मदुराई येथील केके रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामुळे विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची […]
india
इराण-अमेरिका युद्धादरम्यान रशियानं जगाची झोप उडवली, थेट 65 हजार सैन्य, 73 युद्ध नौका अन् 140 एयरक्राफ्ट…, मोठी खळबळ
अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे. आम्ही इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही, इराणने लवकरात लवकर अण्वस्त्र करार करावा अन्यथा आम्ही इराणवर पुन्हा हल्ला करू आमचं सैन्य तयार आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे […]
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, इच्छा नसूनही इराणविरोधातील युद्ध थांबवावं लागणार?
28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर पहिला हल्ला झाला आणि जगात एका भीषण अशा युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतील. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मात्र इराणने देखील आपल्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यानं अमेरिका आणि इस्त्रायलच्या नाकेनऊ आणले, शेवटी 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला. […]
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला समोर! विधानपरिषद निवडणुकीत कोणाला किती जागा?
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकूण 16 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे 16 आमदार विधानपरिषदेसाठी निवडले जाणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू झाली आहे. कोणाला किती जागा? हे महायुतीच्या घटकपक्षांमध्ये ठरवलं जात आहे. दरम्यान, आता […]
थलापती विजयच्या कोस्टाराने स्वीकरला इस्लाम, आता नावही बदलणार; म्हणाला मी…
Actor Thalapathy Vijay : सिनेजगतात कधी काय होईल हे सांगता येत नाही. चित्रपटसृष्टीत काम करणारे नट अनेकदा प्रेमात पडतात. विशेष म्हणजे काही कलाकारांचे तर दोन, तीन लग्न झालेले आहेत. काही कलाकारांनी धर्मांतर केलेल्याचेही समोर आलेले आहे. विशेष म्हणजे काही अभिनेते, अभिनेत्री राजकारणातही चांगलेच सक्रिय आहेत. काही कलाकार हे आमदार आहेत तर काही कलकार खासदार म्हणून […]
अभिनेत्रीचा सासऱ्यांसोबतच रोमॅन्स! 3 मिनिटांचे ते तुफान रोमँटिक गाणे, अनेकजण एकट्यातच पाहतात!
हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. काहींनी तर आपल्या केमिस्ट्रीने रुपेरी पडद्यावर आग लावली होती. आज आपण ज्या जोडीबद्दल बोलत आहोत, ती जोडी नंतर नातेसंबंधात सून आणि ससऱ्याची बनली. पण एक काळ असा होता, जेव्हा त्यांनी मोठ्या पडद्यावर एक प्रियकर-प्रेयसी म्हणून जोरदार रोमान्स केला होता. त्यांचा तो रोमान्स पाहून लोक थक्क […]