नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटी मार्फत चौकशी सुरु आहे. अशोक खरात याने दैवी आशीर्वाद आणि चमत्काराने महिलांना फशी पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्याचे ५८ व्हिडीओ उघडकीस आले असून त्यात तो महिलांशी किळसवाणे प्रकार करत असल्याचे दिसत आहे. या भोंदूबाबाची नाशिकचा पोलिस क्लब हिमांशू येथे आतापर्यंत चौकशी सुरु होती. मात्र, एसआयटीने […]
india
Interesting Facts: नामचिन, भुरटे, सर्वच चोर थकले, रेल्वे रुळ का नाही येत चोरता? कारण वाचून बसेल धक्का
Why tracks not stolen: रेल्वे रुळाची चोरी करणे हे ऐकायला सोपं काम वाटतं. पण प्रत्यक्षात हे जवळपास अशक्य काम आहे. त्यामुळे अनेक नामचिन, भुरटे चोर रेल्वे रुळाची चोरी करण्यास धजावत नाहीत. त्यामागे काही मोठी कारणं आहेत. हे रेल्वे रुळ चोरले तरी ते विकणे सोपे काम नाही. त्यामुळे ही जोखीम कोणी घेत नाही. एकतर रेल्वे रुळ […]
माणसाच्या चेहऱ्याचा वेल्डिंग पॉईंट कोणता? तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल उत्तर
मानवी शरीर हे निसर्गाची एक अद्भूत कलाकृती आहे. आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक लहान-मोठ्या रेषेला एक शास्त्रीय महत्त्व असते. अशीच एक विशेष रेषा म्हणजे नाक आणि वरच्या ओठाच्या मध्यभागी असणारी उभी खाच, जिला वैद्यकीय भाषेत फिल्ट्रम (Philtrum) असे म्हणतात. ही रेषा केवळ सौंदर्यात भर घालत नाही, तर ती मानवाच्या गर्भातील विकासाची कहाणी सांगते. भ्रूणशास्त्रानुसार (Embryology) आईच्या गर्भात […]
स्वतःच्याच वाढत्या वजनावर काय म्हणाली काजोल? अभिनेत्रीची पोस्ट होतेय तुफान व्हायरल
बॉलिवूडमध्ये अनेक असे सेलिब्रिटी आहेत, त्यांच्या वयापेक्षा कमी वयाचे दिसतात. त्यामागे कारण आहे. नियमित व्यायम आणि आहार… बॉलिवूडमध्ये 90 चा दशक गाजवलेले काही सेलिब्रिटी आजही फिट आहे… यावर अभिनेत्री कजोल हिने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज […]
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
शिवसेनेचे पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी खासदारांशी गुफ्तगू केले आहे. या बैठकीला अनेक कारणे असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना फोडून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांचा नुकताच दिल्ली येथे दौरा झाला होता. या दौऱ्यानंतर शिवसेनेचे उरले सुरलेले खासदारही एकनाथ शिंदे फोडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर खासदारांशी बोलून त्यांच्या समस्या काय […]
श्रीमंत लोक सुगंध टिकवण्यासाठी कुठे कुठे लावतात परफ्यूम? गुपित उघड
अनेकदा लोक अंगावर किंवा कपड्यांवर भरमसाठ परफ्यूम फवारतात, पण तासाभरातच त्याचा वास निघून जातो. परफ्यूम लावणे ही एक कला आहे. जर तो शरीराच्या योग्य भागांवर लावला, तर अगदी कमी प्रमाणात वापरूनही त्याचा सुगंध दिवसभर राहतो. पल्स पॉइंट्स म्हणजे शरीराचे असे भाग जिथे रक्तवाहिन्या त्वचेच्या अगदी जवळ असतात. या भागांमध्ये शरीराची उष्णता जास्त असते. ही उष्णता […]