आधीच देशात इंधनाची टंचाई आणि घरगुती गॅसची टंचाई सुरू आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळल्याने सामान्य माणूस होरपळून पोळून निघाला आहे. हे संकट असतानाच हरियाणाच्या गुरुग्राममध्ये आज भलतंच संकट उभं राहिलं. अचानक गुरुग्राम अंधारात गेलं. 7 वीज केंद्र ठप्प झाल्याने गुरुग्राममध्ये काळाकुट्ट अंधार पसरला होता. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे लोक उकाड्याने हैराण झाले. त्यामुळे लोकांचे […]
india
मोदी-मेलोनी यांच्या ‘मेलोडी’ व्हिडिओचा कमाल, पारले इंडस्ट्रीजच्या शेअर्सला सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट!
गुंतवणूकदारांच्या एका चुकीमुळे पारले इंडस्ट्रीजचा शेअर बाजारात सध्या ‘स्वीट सेंसेशन’ ठरला आहे. वास्तविक पाहता, मेलोडी टॉफी बनवणारी ‘पारले प्रॉडक्ट्स’ ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड नाही. मात्र, नावातील साधर्म्यामुळे गुंतवणूकदारांनी पारले इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करण्याचा सपाटा लावला असून, कंपनीच्या शेअरच्या किमतीत सातत्याने प्रचंड वाढ नोंदवली जात आहे. थोर कवी विल्यम शेक्सपिअर यांनी ‘नावात काय आहे’ असे […]
मोठा प्रयोग… आता AI द्वारे आपत्ती रोखणार, पावसाळ्यासाठी सरकार सज्ज; मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश
राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा […]
तुझा थेट जीव घेऊ, मोदींना झालमुडी विकणाऱ्या विक्रमला धमक्या; दुकानाबाहेर CRPF चे जवान तैनात!
Narendra Modi And Jhalmuri : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय झाला. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेस या पक्षाला पायउतार व्हावे लागले. आता तिथे भाजपाचे शासन स्थापित झाले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकदीने प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये जाऊन प्रचारसभा घेतल्या होत्या. अशाच एका प्रचारसभेदरम्यान त्यांनी अचानकपणे झालमुडी विकणाऱ्या एका […]
SRH vs RCB : इशान, क्लासेन अभिषेकचा तडाखा, आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई, हैदराबादच्या 255 धावा, कोण जिंकणार?
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांची बेदम धुलाई करुन 250 पार मजल मारली आहे. हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात आरसीबीसमोर 256 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. हैदराबादची अशाप्रकारे 200 पेक्षा अधिक धावा करण्याची ही नववी वेळ ठरली. तसेच हैदराबादने या डावात […]
NEET Paper Leak Case : शिवराज मोटेगावकर याला आणखी मोठा दणका, अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा ?
नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला नुकतीच सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणात मोटेगावकर यांच्या मेडीकल कॉलेज किंवा शैक्षणिक संकुलासाठी लातूरच्या खोपेगाव शिवारात उभारलेली इमारत बांधकाम परवाना न घेता अनधिकृत उभारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात मोटेगावकर याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. […]