Train Mileage: रेल्वे म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती लांबच लांब धावणारी गाडी येते. या रेल्वेतून दिवसभरातून लाखो लोक रोज प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की रेल्वे सुद्धा कार आणि बाईकप्रमाणे मायलेज देते? ट्रेनचा पण मायलेज तपासल्या जातो. मायलेज तपासण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. कार आणि दुचाकीचे मायलेज तपासण्यासाठी ती किती किलोमीटर प्रति लिटर […]
india
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला, काय झाले नेमके?
भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापांचा घडा जणू ओसंडून वाहात आहे. लिंगपिसाट खरातवर आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या नराधमावर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. या गु्न्ह्यात तक्रारदार महिलेवर ती गरोदर असताना नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात तिच्या नवऱ्याला बाहेर थांबायला सांगून विधी करायच्या बहाण्याने […]
घरीच बनवा अगदी रेस्टॉरंटसारखी बिर्याणी… स्वादिष्ट बिर्याणीसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
बिर्याणी खायला कोणाला आवडत नाही! सर्वांना बिर्याणी प्रचंड आवडते. बिर्याणी नेहमी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं शक्य नाही. त्यामुळे अनेक जण घरीत बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा घरी बिर्याणी बनवण्याची वेळ येते, तेव्हा अनेक जण निराश होतात. कधीकधी भात शिजत नाही, तर कधीकधी मांस हवं तसं शिजत नाही. रेस्टॉरंटमधील बिर्याणीची ती दाणेदार, सुगंधित चव घरी मिळवणे […]
‘मेरी जिंदगी है तू’चा शेवटचा एपिसोड ‘या’ दिवशी होणार प्रसारित; भारतीय चाहत्यांची उत्सुकता शिगेला
ईद जवळ येताच 'मेरी जिंदगी है तू' या पाकिस्तानी ड्रामाचे चाहते त्याच्या शेवटच्या एपिसोडची आतुरतेने प्रतीक्षा करू लागले. या पाकिस्तानी ड्रामाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 14 मार्च रोजी या ड्रामाचा सेकंड लास्ट म्हणजेच 33 वा एपिसोड प्रसारित झाला होता. या ड्रामाचा फिनाले एपिसोड 21 मार्च रोजी म्हणजेच ईदच्या दिवशी प्रसारित होणार होता. परंतु ही तारीख […]
मोठी बातमी! इराणला सर्वात मोठा दणका, युद्धात 7 देशांच्या एन्ट्रीने मोठी खळबळ, अमेरिकेसोबत मिळून थेट…, जग हादरलं
इराण अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 23 वा दिवस आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच इराणने हे युद्ध सुरू असताना मोठा निर्णय घेतला आहे. इराणने आपल्या शत्रू राष्ट्रांसाठी होमूर्जची सामुद्रधुनी बंद केली आहे. दरम्यान होमूर्जची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये मोठं ऊर्जा संकट निर्माण […]
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटी मार्फत चौकशी सुरु आहे. अशोक खरात याने दैवी आशीर्वाद आणि चमत्काराने महिलांना फशी पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्याचे ५८ व्हिडीओ उघडकीस आले असून त्यात तो महिलांशी किळसवाणे प्रकार करत असल्याचे दिसत आहे. या भोंदूबाबाची नाशिकचा पोलिस क्लब हिमांशू येथे आतापर्यंत चौकशी सुरु होती. मात्र, एसआयटीने […]