शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ आणि ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “संजय गायकवाड फक्त पुस्तकाचं कव्हर […]
india
महायुती तुटणार? शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू, नेमकं काय घडतंय?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे विधान परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. जळगावच्या विधान परिषद जागेवर दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. जळगावच्या विधान परिषद जागेवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते किशोर पाटील यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी त्यांची भूमिका आहे. तसेच […]
शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?
Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारने येत्या 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली जाईल, याची घोषणा केलेली आहे. त्या दृष्टीने आता कामही चालू झाले आहे. अधिकाऱ्यांनी या कर्जमाफीसाठी पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी एका प्रकारे ही खुशखबरच असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आणखी एक […]
Weather Update : राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस, मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम, हवामान विभागाचा मोठा इशारा
राज्यातील काही भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहेत. दरम्यान या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिसाला मिळाला आहे. मात्र दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याचं पहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, […]
भारताचं टेन्शन अखेर मिटलं, इराणकडून थेट घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी या दिवशी खुली होणार; इंधनटंचाई संपणार!
America Israel War : अमेरिका-इराण युद्धामुळे संपूर्ण जगाची घडी विस्कटली आहे. इंधनाची प्रचंड कमतरता भासत असून लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतात तर पेट्रोल आणि डिझेल या प्रमुख इंधनांचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद केली होती. ही बंदी अजूनही कामय […]
IPL 2026, KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला नमवलं, विजयासह सहाव्या स्थानावर पूर्णविराम
आयपीएल 2026 स्पर्धेतील 70 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. हा दोन्ही संघांचा आणि या स्पर्धेच्या साखळी फेरीचा शेवटचा सामना होता. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा कोलकात्याच्या बाजूने लागला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 […]