• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर मानसीचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल

June 3, 2026 by admin Leave a Comment

एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. 23 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसीने आत्महत्या केली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची तक्रार मानसीच्या कुटुंबियांनी पोलिसात केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. तसेच मानसीच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सहादतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडिया […]

Filed Under: india

इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेसवर डबल संकट; बंगालमध्ये खळबळ!

June 3, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी ED ची टीम पोहोचली आहे. आधीच पक्षातील 58 आमदारांनी पक्षाची साथ सोडल्याची माहिती समोर आली अन् आता लगेच पश्चिम बंगालमधील दुसरी घटना समोर आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांना समन्स बजावण्यासाठी अधिकारी त्यांच्या […]

Filed Under: india

ममता बॅनर्जींचा खेला करणारे ऋतब्रत बॅनर्जी आहेत तरी कोण? दोन पक्षांमधून झाली होती हकालपट्टी

June 3, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. टीएमसीमध्ये उभी फूट पडली आहे. 58 आमदारांचा गट आता ममता बॅनर्जी यांच्यापासून वेगळा झाला आहे. ऋतब्रत बॅनर्जी हे या 58 आमदारांच्या गटाचे नेते आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी शोभनदेब चट्टोपाध्याय यांची […]

Filed Under: india

मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन

June 3, 2026 by admin Leave a Comment

महागाईच्या वाढत्या झळांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून याविरोधात ठाकरेसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केलं. दादरमधील शाखा क्रमांक 191 समोर आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनतेचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात महिला आघाडीने अनोख्या पद्धतीने सहभाग घेतला. […]

Filed Under: india

तृणमूलचे 59 आमदार फूटणार? ममता बॅनर्जींचा तडकाफडकी मोठा निर्णय, बंगालच्या राजकारणात भूकंप!

June 3, 2026 by admin Leave a Comment

TMC MLA Revolt : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा या दोन आमदारांना पक्षातून काढलं आहे. त्यानंतर जवळपास ५९ पेक्षा जास्त आमदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. या सर्व घडामोडी […]

Filed Under: india

होम लोन घेण्याचा विचार करताय? आधी जाणून घ्या ‘या’ 3 पर्यायांबद्दल, होईल मोठा फायदा

June 3, 2026 by admin Leave a Comment

नवे घर घेताना होम लोन हा एक उत्तम आर्थिक आधार ठरतो, परंतु घाईघाईने कोणताही पर्याय निवडणे महागात पडू शकते. बँका ग्राहकांना गृहकर्जामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय म्हणजेच व्हेरियंट्स उपलब्ध करून देतात, ज्याचे अनेक फायदे असतात. तुमच्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर ठरेल, हे जाणून घेण्यासाठी या लोन प्रकारांची सविस्तर माहिती नक्की वाचा. आजच्या काळात सर्वसामान्यांना स्वत:चे घर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 751
  • Page 752
  • Page 753
  • Page 754
  • Page 755
  • Interim pages omitted …
  • Page 818
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in