अटल सेतुला हा देशातील सर्वात मोठा समुद्रावरील सागरी सेतू आहे. या सेतुच्या उभारणीनंतर सीएमएमटीतून म्हणजे दक्षिण मुंबईतून नवीमुंबईला २० मिनिटात पोहचला येते. हा इंजिनिअरिगचा उत्कृष्ट नमूना असलेला हा ब्रिज आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत येत आहे. या पुलावर एका तरुणाने कार उभी केली आणि त्याने समुद्र पाहण्याच्या निमित्ताने थेट समुद्रात उडी मारल्याने खळबळ उडाली आहे. या […]
india
Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना झटका, सुख-दुखात साथ देणाऱ्या खासदाराने दिला राजीनामा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्या राजकीय अडचणी वाढत चालल्या आहेत. आधी पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या अनेक आमदारांनी त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवला. आता ममता बॅनर्जी यांना दिल्लीत झटका बसला आहे. TMC चे राज्यसभा खासदार शुखेंदु शेखर रॉय यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. खासदारकीसह पार्टीच्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिलाय. भ्रष्टाचाराविरुद्ध बोलल्यानंतर पक्षात […]
LPG gas cylinder : सर्वसामान्यांना सरकारचा सर्वात मोठा झटका, एलपीजी गॅस सिलिंडरसंदर्भात अत्यंत मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मध्य पूर्वेतून होणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या जवळपास ठप्प आहे. त्यामुळे काही प्रमाणात एलपीजी गॅसची टंचाई जाणवत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सरकारने गॅस सिलिंडरच्या एका नियमात बदल केला होता. […]
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त! थेट बनली सवत… त्या 13 सेकंदाच्या व्हिडीओमुळे खळबळ
एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जावयाने थेट स्वतःच्या सासूशीच लग्न केले आहे. जावई सासूवर इतका भाळला की, त्याने स्वतःच्या पत्नीलाही सोडले. सासूनेही आपल्या मुलीची पर्वा न करता जावयासोबत ‘कोर्ट मॅरेज’ केले. यानंतर १३ सेकंदांचा एक व्हिडीओ व्हायरल करत सोशल मीडियावर लग्नाची माहिती शेअर केली. नातेवाईकांना याची माहिती मिळताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. दुसरीकडे, […]
सापाची अंडे देण्याची आवडती जागा, फणा काढूनच बसलेला असतो नाग; चुकूनही गेलात तर…
साप हा सरपटणारा प्राणी दिसला की प्रत्येकजण घाबरतो. काही साप विषारी असतात त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले असते. साप अंडी देऊन पिलं जन्माला घालतात. या काळात साप जास्तच हिंस्त्र होतो. सापाने एकदा अंडे दिले की त्यातून पिलं बाहेर येण्याची तो वाट पाहात असतो. मधल्या काळात सापांचे संरक्षण व्हावे यासाठी साप पूर्ण ताकदीने प्रयत्न करत असतो. […]
24 भारतीय नाविक असलेलं जहाज उडवलं, स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मोठा तणाव, भीषण मिसाईल हल्ला, जगभरात मोठी खळबळ
मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. सोमवारी पुन्हा एकदा इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला आहे. तर दुसरीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये देखील तणाव चांगलाच वाढला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या जवळ ओमानच्या किनाऱ्यापासून जवळपास 15 नॉटिकल मील दूर अतंरावर एका व्यावसायिक जहाजावर भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला […]