लग्नसोहळा हा प्रत्येक कुटुंबासाठी खूप खास असतो. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते, ढोल ताशे वाजत असतात. अशातच आता उत्तर प्रदेशातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बागपतमधील एका लग्नाची तयारी सुरु असताना असं काही घडलं की सागळीकडे दुखा:चे वातावरण पसरले. सरूरपूर गावात जिथे लग्नाचा उत्साह पहायला मिळत होता, फुलांनी सजवलेली गाडी दाराशी उभी होती. वऱ्हाडी ढोलताशांच्या तालावर […]
india
65 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार, नंतर विवस्त्र होऊन…. हादरुन टाकणारी घटना
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका इसामाने 65 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे. त्यानंतर त्याने जे काही केले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 16 नोव्हेंबरच्या सकाळी दिल्लीतील आदर्श नगर रेल्वे स्टेशनजवळ जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एका महिलेचा मृतदेह सापडला. कपडे फाटलेले होते, अवस्था पाहून स्पष्ट झालं […]
काँग्रेसची सर्वात मोठी कारवाई, 7 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने शानदार विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि आरजेडीचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई करत सात नेत्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. कोणत्या नेत्यांना […]
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बंपर लॉटरी, मुख्यमंत्री फडणवीसांची थेट मोठी घोषणा
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे, विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. दरम्यान ही […]
गुरु तेग बहादूर यांचे बलिदान म्हणजे आपल्यासाठी एक आजीवन संदेश – डॉ. मोहन भागवत
अयोध्या: आज गुरु तेग बहादूर सिंग यांच्या 350 व्या शहीद दिनाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अयोध्येतील ब्रह्मकुंड गुरुद्वाऱ्यात गुरु तेग बहादूर सिंग यांचे दर्शन घेत त्यांच्या अमर बलिदानाचे स्मरण केले. यावेळी गुरुद्वाऱ्यातील उपस्थित शीख बांधवांना त्यांना संबोधित केले. भागवत यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान […]
दरमहा 7,000 रुपयांची बचत करून 57.72 लाख रुपयांचा फंड मिळेल, जाणून घ्या
तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजनेबद्दल तुम्हाला माहिती असेलच. ही सरकारची एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेत लोक थोड्या गुंतवणुकीने खूप चांगला फंड मिळवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया दरमहा 7000 रुपयांच्या गुंतवणुकीसह तुम्ही पीपीएफमध्ये किती फंड तयार करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. पैसे गुंतवणे खूप महत्वाचे आहे. […]