iPhone 17 Black Friday deal: भारतात या वर्षी iPhone 17 लाँच झाला. आता Black Friday सेल दरम्यान हा आयफोन एकदम स्वस्त मिळणार आहे. सुरुवातीला Apple ने या फोनची किंमत 82,900 रुपये निश्चित केली होती. पण आता हा मोबाईल अर्ध्या किंमतीत मिळण्याची संधी आहे. Black Friday सेलमध्ये आयफोन अर्ध्या किंमतीत मिळत आहे. ही मोठी ऑफर या […]
india
पोटच्या मुलाने आईचा मृतदेह नाकारला, डेडबॉडी फ्रीजरमध्ये ठेऊन द्या, कारण आमच्या घरात..कलयुगातल्या मुलाचं वृद्धाश्रमाला धक्कादायक उत्तर
सध्याच्या कलियुगात कुठल्याही नात्यावर तुम्ही डोळेझाकून विश्वास ठेऊ शकत नाहीत. इथे सख्ख्या नात्यांना सुद्धा आपलं म्हणता येणार नाही. अशीच एक माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या आईचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला. आईच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलाने मृतदेह घरी आणण्यास नकार दिला. कारण घरी मुलाच्या मुलाचा लग्न सोहळा होता. घरात मृतदेह आला, तर अपशकुन होईल […]
IND vs PAK : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारत पाकिस्तान भिडणार, डिसेंबरमध्ये येणार आमनेसामने
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून 15 फेब्रुवारीला भिडणार आहेत. या दिवसाची क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. पण या टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज क्रिकेट सामना पाहायला मिळणार आहे. त्याचं वेळापत्रकही समोर आलं आहे. अंडर […]
Baba Vanga : 2026 वर्ष या राशींसाठी ठरणार गेमचेंजर, आयुष्यात असं वर्ष कधी पाहिलं नसेल, बाबा वेंगा यांनी आधीच सर्व सांगितलंय
बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला, तर मृत्यू 1996 साली झाला. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये पुढील हजारो वर्षांचं भाकीत वर्तवलं आहे. बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अनेक भाकितांपैकी काही भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो, बाबा वेंगा यांची जी भाकीतं खरी ठरली आहेत, त्याच्यामध्ये जपानमध्ये आलेली […]
या सुंदर देशात भारताचे 10 हजार होतात 24 लाख, फक्त 2 हजारांमध्ये प्लॅन करा संपूर्ण ट्रीप
पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे माणसानं आयुष्यात एकदा तरी गेलच पाहिजे, मात्र अशा ट्रीप या खूप खर्चिक असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही. भारत सोडून दुसर्या देशात जाण्यासाठी लागणारा खर्च हा आपल्याला परवडणारा नसतो, मात्र जगात असे देखील काही देश आहेत ते खूपच स्वस्त आहेत, तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल एवढ्या बजेटमध्ये देखील या देशाची […]
थंडीमध्ये या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं, पाण्याचे सेवन कमी करताय, घ्या काळजी…
थंडीच्या दिवसांमध्ये श्वसनाचे त्रास, दमा, हृदयविकार असलेल्या व्यक्तींना जास्त धोका असतो. त्यामुळे योग्य आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. काही अशा गोष्टी आहे. ज्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जाड स्वेटर, जॅकेट, मफलर, टोपी आणि हातमोजे वापरा. शरीराची उष्णता बाहेर न जाण्यासाठी लेयर्समध्ये कपडे घालणे उत्तम. यामुळे थंडी जाणवणार नाही… कायम गरम कपडे स्वतःसोबत […]