बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. या झगमगत्या विश्वात कोणाचं नाव कधी कोणासोबत जोडलं जाईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. बॉलिवूडमध्ये प्रेम, लग्न, ब्रेकअप, घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप… चर्चेत असतात. महत्त्वाचं म्हणजे सेलिब्रिटी देखील यावर स्पष्ट बोलतात. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता देखील चाहत्यांना असते. पण बॉलिवूडमध्ये असा […]
india
मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी साप; चक्क रेल्वेच्या… पहा व्हिडीओ
मुंबईत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानके आणि रस्त्यांवर नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. CSMT स्थानकावरील एका रेल्वे इंजिनमध्ये अजगराच्या पिल्लाचा शिरकाव झाल्याचे आढळून आले. ही बाब समोर येताच […]
ED Raids: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या मंत्र्यांच्या जावयाच्या घरावर ईडीचे छापे, मोठी खळबळ, सापडले घबाड?
ED raids on Additional Excise Commissioner Y Manjunath: कर्नाटकच्या राजकारणात एक नाट्यमय वळण आले आहे. मंत्री सतीश जारकीहोळी हे काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांचे जावाई आणि बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीचा छाप पडला आहे. त्यांच्या इतर ठिकाणीही […]
Mumbai News : धावत्या ट्रेनमध्ये रक्तरंजित खेळ… मुसळधार पावसात फर्स्टक्लासच्या डब्यात काय घडलं ? प्रवाशाला भोसकणारा तो..
मुंबईकरांची लाईफलाइन असणारी लोकल.. अविरत धावणारी लोकल.. हजारो, लाखो लोकं रोजच्या रोज या लोकलमधून काम, ऑफीस, शाळा, कॉलेजसाठी प्रवास करत असतात. पण याच लोकलमध्ये मंगळवारी, 23 जूनच्यारात्री असं काही घडलं की त्यातून प्रवास करणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण झाली. पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये असा रक्तरंजित प्रकार घडला, ज्याने सगळेच हादरले. अख्ख्या मुंबईत या प्रकाराची चर्चा […]
बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; आता लग्नपत्रिकेवरच नवरदेव-नवरीची जन्मतारीख सक्तीची; अन्यथा…
बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. लग्नपत्रिकेवर वर आणि वधू या दोघांच्या नावापुढे त्यांची जन्मतारीख छापणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सरकार सक्रियपणे विचाराधीन आहे. राजस्थान सरकारने याबाबत नियम लागू केल्यानंतर महाराष्ट्रही त्याच धर्तीवर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. जिल्हानिहाय बालविवाहाची धक्कादायक आकडेवारी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील बालविवाहाचे प्रमाण अजूनही धोकादायक पातळीवर […]
अमृतसरला जायचं होतं पण पोहोचलं पाकिस्तानला, Air India ची फ्लाईट रस्ताच चुकली; हवेत नेमकं काय घडलं?
एअर इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आहे. गेल्या सोमवारी रात्री दिल्लीहून अमृतसरसाठी एक विमान निघाले होते. विमानात 200 हून अधिक प्रवासी होते. मात्र, अमृतसरला पोहोचण्याऐवजी विमान लाहोरला वळवण्यात आले. आपण पाकिस्तानात असल्याचे कळताच त्यांनी यू-टर्न घेतला. ही घटना 22 जून रोजी रात्री उशिरा घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-479 हे विमान सोमवारी रात्री सुमारे 9:15 […]