State Election Commission: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 50 टक्के आरक्षणाची लक्ष्मण रेषा काल सुप्रीम कोर्टाने आखून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि 2 महानगरपालिकांमधील जागांमध्ये यामुळे उलटफेर होतील. जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये लवकरच नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत […]
india
Gautam Gambhir : गौतम गंभीरच्या आयुष्यातील वाईट वेळ, आता कोणीही उठतो आणि… हा VIDEO बघा
Gautam Gambhir Video : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट सीरीजनंतर आता वनडे मालिका होणार आहे. कसोटी मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने ही सीरीज जिंकली. या पराभवामुळे टीम इंडियाची नाचक्की सुरु आहे. आता निदान वनडे मालिकेत तरी भारताने पराभवाची सव्याज परतफेड करावी अशी टीम इंडियाच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. पण त्याआधी हेड कोच […]
Imran Khan : तर एकही खासदार जिवंत राहणार नाही, एक एकाचा मुडदा… इमरान खान यांच्या बहिणीची धमकी
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्याबद्दल अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. त्यांचं निधन झाल्या दावा करण्यात आला या दाव्यामुळे पाकिस्तामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर इमरान खान यांचा पक्ष असलेल्या पीटीआय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात जोरदार आंदोलनाला सुरुवात केली. अखेर इम्रान खान हे सुरक्षित आहेत, असं सांगण्यात आलं. मात्र […]
धक्कादायक, रॅपिडो बाइक ड्रायव्हरच्या बँक खात्यात 331 कोटी कुठून आले? VIP लग्नाला फंडिंग, कोण आहे हा चालक?
एका बेकायद सट्टेबाजी APP च्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करताना मूळापासून हादरवून सोडणारी माहिती समोर आली आहे. ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. ईडीची टीम एका बाइक-टॅक्सी चालकाच्या दारात जाऊन पोहोचली. मागच्या आठ महिन्यात त्याच्या बॅक खात्यात 331 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचं आढळून आलं. बाइक-टॅक्सी चालवणाऱ्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम हे धक्कादायक आहे. हा […]
Maharashatra News Live : मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल
मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पाच सदस्यीय स्वतंत्र समिति स्थापन करण्यात आली आहे. बांधकाम प्रकल्पावर कठोर नियंत्रण ठेवा अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. अंबरनाथ नगरपालिका निवडणूकित प्रचार शिगेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज अंबरनाथ बदलापूरमध्ये तीन सभा होतील. तर दुसरीकडे भाजपच्या वतीने अंबरनाथ शहरात गोपीचंद पडळकर आणि रक्षा खडसे यांची […]
स्मृती मानधना हिच्यासोबतचे लग्न पुढे ढकलताच पलाश मुच्छल याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट जगजाहीर करत…
भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि तिचा प्रियकर पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणार होते. संगीत, हळद आणि मेहंदीचा जोरदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भारतीय महिला क्रिकेट संघ धमाल करताना दिसला. स्मृती मानधना आणि तिचा प्रियकर पलाश यांच्याही डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. लग्नात एक ट्विस्ट आला आणि लग्न […]