बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने शानदार विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि आरजेडीचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई करत सात नेत्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. कोणत्या नेत्यांना […]
india
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बंपर लॉटरी, मुख्यमंत्री फडणवीसांची थेट मोठी घोषणा
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे, विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. दरम्यान ही […]
गुरु तेग बहादूर यांचे बलिदान म्हणजे आपल्यासाठी एक आजीवन संदेश – डॉ. मोहन भागवत
अयोध्या: आज गुरु तेग बहादूर सिंग यांच्या 350 व्या शहीद दिनाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अयोध्येतील ब्रह्मकुंड गुरुद्वाऱ्यात गुरु तेग बहादूर सिंग यांचे दर्शन घेत त्यांच्या अमर बलिदानाचे स्मरण केले. यावेळी गुरुद्वाऱ्यातील उपस्थित शीख बांधवांना त्यांना संबोधित केले. भागवत यांनी काय म्हटले ते जाणून घेऊयात. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान […]
दरमहा 7,000 रुपयांची बचत करून 57.72 लाख रुपयांचा फंड मिळेल, जाणून घ्या
तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजनेबद्दल तुम्हाला माहिती असेलच. ही सरकारची एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेत लोक थोड्या गुंतवणुकीने खूप चांगला फंड मिळवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया दरमहा 7000 रुपयांच्या गुंतवणुकीसह तुम्ही पीपीएफमध्ये किती फंड तयार करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. पैसे गुंतवणे खूप महत्वाचे आहे. […]
दक्षिण अफ्रिकेत पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव, जी-20 शिखर परिषदेत दिलेल्या पाठिंब्यामुळे मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच जी20 शिखर परिषदेसाठी दक्षिण अफ्रिकेत गेले होते. 21 नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये जी20 शिखर परिषदेत त्यांनी सहभाग नोंदवला. तीन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या परिषदेत त्यांनी अनेक राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांशी भेटीगाठी घेतल्या. तसेच द्विपक्षीय बैठका घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील केली. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाशी देखील […]
Ajit Pawar : सॉरी… चुकलं माझं… समजून घ्या… अजितदादा भर सभेत विसरले! दिलगिरी व्यक्त करताना पुन्हा चुकले अन्…
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. सुरुवातीला त्यांनी, “तुम्हाला प्रत्येकाला तीन मते देण्याचा अधिकार आहे,” असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी त्वरित दुरुस्ती करत, “तीन बटणे दाबण्याचा अधिकार आहे,” असे सांगितले. आपल्या चुकीची त्यांना जाणीव होताच, त्यांनी उपस्थितांची माफी मागितली. नंतर अजित पवार म्हणाले, […]