भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून फक्त वनडे सामने खेळत आहे. असं असताना त्याच्या वनडे कारकिर्दीला वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळण्यापूर्वीच पूर्णविराम लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना त्याच्या कारकिर्दीचा शेवट असणार आहे, असं बोललं जात आहे. असं असताना एक वेगळीच बातमी समोर आली […]
india
Royal Enfield Classic 350 मध्ये येणार नवीन फीचर्स! जुन्या रॉयल लूकसोबत मिळणार मॉडर्न टेक्नॉलॉजीची मजा
नव्या Royal Enfield Classic 350 मध्ये कंपनीने ‘असिस्ट आणि स्लिपर क्लच’ (Assist and Slipper Clutch) सोबतच फास्ट ‘USB Type-C चार्जिंग पोर्ट’ हे दोन मोठे फीचर्स दिले आहेत. यामुळे लांबच्या प्रवासात चालकांना मोबाईल चार्जिंग करणे सोपे होणार आहे. सुरक्षितता आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हे नवीन अपडेट्स ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. रॉयल एनफिल्डने 2026 साठी काही नवीन अपडेट्ससह […]
दमदार रेंज आणि बंपर फीचर्स; मारुती आणि ह्युंडाईच्या आगामी इलेक्ट्रिक गाड्यांचे संपूर्ण डिटेल्स एकाच क्लिकवर पाहा
ईव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी ह्युंडाई कंपनी बाजारात लोकप्रिय असलेल्या टाटा पंच EV ला थेट टक्कर देणारी नवीन बजेट ई-कार आणणार आहे. तर दुसरीकडे मारुती सुझुकी मोठ्या कुटुंबांसाठी जास्त स्पेस असलेली इलेक्ट्रिक MPV सादर करणार आहे. 2026 मधील या दोन्ही गाड्यांची स्पर्धा ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. हे […]
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
दिल्लीतील जंतरमंतरवर पर्यावरण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ संशोधक सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू असून, या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे उद्या दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत. सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण करत आहेत. त्यांनी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाईची मागणी करत […]
राडा..राडा.., लग्नाच्या आधी नवरीने कयामत गाण्यावर केला असा डान्स, बघण्यासाठी प्रचंड गर्दी, काहींनी तर खिडकीमधून..
लग्न म्हटलं की नवरी लाजरी, संकोची आणि शांत स्वभावाची दिसते अशी अनेकांची धारणा असते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने ही पारंपरिक प्रतिमा बदलून टाकली आहे. या व्हिडिओमध्ये एका गावातील लग्नसोहळ्यात नवरीने आपल्या दमदार डान्सने उपस्थित पाहुण्यांसह सोशल मीडिया वापरकर्त्यांनाही अक्षरशः भुरळ घातली आहे. व्हिडिओमध्ये नवरीने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा, दागिने आणि […]
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ
28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला, आणि त्यानंतर मध्य पूर्वेत भीषण युद्धाला सुरुवात झाली. अमेरिकेनं देखील त्यानंतर इराणवर हल्ला केला. अमेरिका आणि इस्त्रायलकडून युद्धादरम्यान इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला, परंतु आता पुन्हा एकदा परिस्थिती बिघडली असून युद्धाला […]