केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पंतप्रधान पिक विमा योजनेची (PMFBY) व्याप्ती वाढवली आहे. नैसर्गिक संकटाने पिकांचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी ही योजना सुरु केली होती. आता यात दोन आणखी नुकसानाची भरपाई मिळणार आहे. त्यात जंगली जनावरांद्वारे पिकांचे झालेले नुकसान आणि अतिवृष्टीने किंवा पुराने झालेली पिकहानी यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. या संदर्भातील माहिती […]
india
भारतात पहिल्यांदाच इस्राईलचे मोठे ऑपरेशन, संपूर्ण जग झाले हैराण…
इस्रायलने गाझापट्टीतील कारवाई थांबवलेली नाही. आतापर्यंत गाझापट्टीतील ६० हजार लोकांचे या युद्धात मृत्यू झाले आहेत. त्यात आता इस्राईलने भारताच्या मदतीने एक असे ऑपरेशन सुरु केले आहे. त्यामुळे जगाला धक्का बसला आहे. या ऑपरेशन संदर्भात इस्राईलच्या संसदेने एक प्रस्ताव देखील संमत केला आहे. इस्राईल गपचुपपणे भारतात राहणाऱ्या सुमारे ६००० लोकांना त्यांच्या देशात घेऊन चालला आहे. हैराण […]
IMD Weather Update : देशावर मोठं संकट, 46 बळी घेणारं चक्रीवादळ भारताच्या दिशेनं, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
चक्रीवादळ सेन्यारनंतर आता पुन्हा एक नवं संकट देशावर घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचं महाभयंकर चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. यमन या देशानं या चक्रीवादळाला डिटवाह हे नाव दिलं आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत हाहाकार उडाला असून, हे चक्रीवादळ आता हळुहळु भारताकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला […]
सोनं चोरी झाले तर पैसे परत मिळणार, पण खरेदी करताना ही गोष्ट लक्षात ठेवा
Gol Jewellery Insurance Policy: भारतात सोने हे समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतिक मानल्या जाते. सणासुदीला आणि इतर चांगल्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करण्यात येते. पण सोने घालून मिरवणे तितके सोपे राहिलेले नाही. सोने चोरट्यांची टोळी सक्रिय आहे. अनेक शहरात महिलांच्या गळ्यातील सोनंसाखळी,मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होते. या सोने चोरीची तुम्हाला भरपाई मिळू […]
टॅरिफ दबावामध्ये सर्वात मोठी गुडन्यूज, आता जगभरात भारताचा डंका, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का
अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा प्रभाव हा देशाच्या जीडीपीवर पडू शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र भारतानं हे सर्व अंदाज चुकीचे ठरवत जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. अमेरिकेनं लावलेला टॅरिफ आणि सध्या जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या प्रचंड उलथापालथीनंतर देखील भारताला मोठ यश मिळालं आहे. भारत जगात सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रथम […]
GK : भारताची ही 5 नावे तुम्हाला माहिती आहेत का?
भारत : हे भारताचे अधिकृत नाव आहे आणि ते संविधानिक नाव आहे. हे नाव राजा भरत यांच्या नावावरून आले आहे. आपल्या देशाला या नावाने संपू्र्ण जगात ओळखले जाते. इंडिया : हे देखील भारताचे अधिकृत नाव आहे. हे नाव सिंधू (Indus) नदी च्या नावावरून पडले असून ग्रीक लोकांनी हे नाव प्रथम वापरले होते. या नावानेही भारताची […]