सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल अत्यंत मोठा आदेश दिला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेतच होणार असल्याचे स्पष्ट म्हटले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबण्याची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही, असे कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले. या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 21 जानेवारीला असणार आहे. निवडणुका होणार पण […]
india
ऐश्वर्या रायला आयेशा बनवायला निघालेला हा पाकिस्तानी मौलवी कोण? त्याची लायकी दाखवणारे धक्कादायक व्हिडिओ समोर
Pakistani Maulana Mufti Abdul Qavi : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. पाकिस्तानात देखील ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. दरम्यान, पाकिस्तानातील एका मौलवीने ऐश्वर्याबद्दल असं वक्तव्य केलं, ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आधी ऐश्वर्या हिला इस्लाम स्वीकारायला सांगेल त्यानंतर तिच्यासोबत लग्न […]
कल्याण पुढील प्रवास सुखाचा, बदलापूर-कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला केंद्राची मंजूरी
कल्याण पुढील रेल्वे प्रवाशांच्या यातना आता संपणार आहेत. कल्याण पुढील बदलापूर आणि कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने दोन प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यात गुजरात येथील देवभूमी द्वारका ( ओखा ) – कनालस दुहेरीकरण ) – १४१ किमी आणि बदलापूर – […]
Virat Kohli-MS Dhoni: रांचीत दिसला विराट-धोनीचा दोस्ताना, कॅप्टन कूलच्या घरी पोहोचला कोहली, Video व्हायरल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवातून सावरणे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय कठीण आहे. घरच्या मैदानावर क्लीन स्वीप मिळाल्याच्या अपमानामुळे चाहत्यांचे मन दुखावलं गेलंय. मात्र याच वेळी क्रिकेट चाहत्यांनाएक असंही दृश्य दिसलं, ज्यामुळे पराभवाच्या दु:खातून सावरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू फुललं. आणि त्या आनंदामागचं कारण म्हणजे टीम इंडियाचे दोन माजी कर्णधार , एमएस धोनी ( MS […]
Deepti Chaurasia : कचऱ्यासारखा पैसा, तरीही नवरा बायको रहायचे वेगळे, उद्योगपतीच्या सुनेच्या डायरीत काय?
कमला पसंद आणि राजश्री या प्रसिद्ध पान मसाला कंपन्यांचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया दिल्लीतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील वसंत विहारमधील घरात दीप्ती यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती यांच्या घरातून एक डायरी मिळाली आहे, यात पतीसोबतच्या वादाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]
आनंदवार्ता! UPI पेमेंटवर रिवॉर्ड्सचा पाऊस, हे छोटं काम आणि कॅशबॅक हमखास
UPI Payments Rewards: UPI ॲप्स आता कॅशबॅक आणि पॉईंट्सवर अधिक भर देत आहेत. काही ॲप्स ऑफर्स पण देत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावर कसा तुमचा अधिक फायदा होईल, यावर काही ॲप्स काम करत आहेत. रिवॉर्ड्स मिळण्यासाठी आणि कॅशबॅक मिळण्यासाठी कोणता व्यवहार करावा? कोणत्या व्यवहारावर अधिक फायदा मिळतो? हे तज्ज्ञांकडून समजून घेऊयात. काही ॲप्स थोड्या दिवसासाठी कॅशबॅक, […]