23 जुलै, 2026 रोजी रात्री 11:52 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ पोस्ट केला. 2 मिनिटे 55 सेकंदांच्या या व्हिडिओची आता सर्वत्र चर्चा होत आहे. स्टुडिओ सेटअपची किंवा कॅमेरासमोर उभे न राहता पंतप्रधान मोदींनी यावेळी हटके पद्धतीने व्हिडिओ बनवला. त्यांच्या मोबाईल फोनचा सेल्फी कॅमेरा वापरला आणि इन्स्टाग्राम रील तयार केल्याप्रमाणेच पोर्ट्रेट मोडमध्ये हा व्हिडिओ शूट […]
india
आयपीएल 2027 पूर्वी MI आणि CSK मध्ये काय शिजतंय? हार्दिकच्या ट्रेडसाठी या खेळाडूंना सोडणार!
आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर फ्रेंचायझींनी आता आपल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुढच्या पर्वात आपल्या संघाला जेतेपद मिळेल या दृष्टीने आता संघाची बांधणी केली जात आहे. पाच वेळा जेतेपदाची चव चाखलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझींची कामगिरी मागच्या काही वर्षात सुमार दर्जाची राहिली आहे. त्यामुळे आता खेळाडूंची आदलाबदलीने जोर धरला आहे. […]
Supreme Court : नीट पेपर लीक प्रकरणात सुप्रीम कोर्टाने घेतली कठोर भूमिका, सरकारला दिले एकदम सूस्पष्ट निर्देश
नीट यूजी पेपर लीक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणावर वर्षभर बारकाईने लक्ष ठेऊ असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला या विषयात विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रतिज्ञापत्रातून सरकारला, भविष्यात पेपर लीक सारख्या घटना रोखण्यासाठी काय व्यवस्था करणार, कोणती पावलं उचलणार? हे सांगावं लागेल. केंद्र […]
हे असेच सोडून चालणार नाही.. NEET पेपरफुटी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावले, थेट सरकार..
नीट परीक्षेचा पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजत आहे. मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक आहेत. जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. देशभर या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशीरा स्पष्ट केले की, पेपरफुटीसंदर्भात एक विधेयक आणणार आहोत. गैरप्रकार रोखण्याबाबतचे सध्याचे कायदे अधिक कडक केले जातील. संसदेत हा […]
Shahu Maharaj : राहुल गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना खासदार शाहू महाराजांचं उत्तर, काँग्रेसने तर..
कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी आज दिल्लीत जंतर-मंतरवर येऊन सीजेपीच्या आंदोलन स्थळाला भेट दिली. यावेळी शाहू महाराजांनी आपले विचार मांडले. “गेल्या काही वर्षातला कारभार आपण बघितला विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होतोय. आता तो ठराविक पॉइंटला येऊन पोहोचलाय. कुठल्याही अन्यायाविरोधात आपण आहोत. लढत राहिलं पाहिजे, ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना पाठिंबा दिला पाहिजे” असं खासदार शाहू महाराज म्हणाले. […]
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
मुंबईतील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी पोलिसाच्या कथित गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित पोलिसावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान एका पोलिसाने महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला […]