• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

421 KM रेंज, सनरुफ, किंमत 4.69 लाख ! देशाच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कारची यादी पाहा…

August 1, 2026 by admin Leave a Comment

Tata Tiago EV: ही भारताटी सध्याच्या सर्वाज स्वस्त ई-कार पैकी आहे. BaaS (Battery-as-a-Service) प्लान सोबत या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत सुमारे 4.69 लाख रुपयांनी सुरु होते. तर बॅटरी सब्सक्रिप्शनसाठी स्वतंत्र शुल्क द्यावे लागते. सामान्यत: खरेदी पर्यायात हीची किंमत 6.99 लाख रुपयांनी सुरु होते. हिचे कॉम्पॅक्ट हॅचबॅक डिझाईन नवीन LED DRLs, क्लोज्ड-ऑफ फ्रंट ग्रिल, एअरो-स्टाईल […]

Filed Under: india

लोकांसोबत संवाद साधत असतानाच अभिजीत दिपकेंना मळमळ आणि उलट्या, प्रकृती खालावली, डॉक्टरांनी..

August 1, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन जंतर मंतरवर केले. अमेरिकेतून भारतात दाखल होत अभिजीत दिपकेने मोठे आंदोलन उभारले. तब्बल काही दिवस आंदोलन सुरू होते. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. अखेर सरकारला आंदोलनांपुढे झुकावे लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात […]

Filed Under: india

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची लॉटरी, निवड समितीचं बिग सरप्राईज…, होणार कॅप्टन

August 1, 2026 by admin Leave a Comment

सध्या क्रिकेटमध्ये एक नाव चांगलंच गाजत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. अवघं 15 वर्ष वय असलेल्या या खेळाडूने भल्या भल्या गोलंदाजांना आपल्या बॅटच्या जोरावर पाणी पाजलं आहे. समोर कोणताही बॉलर असो आक्रमकता हे आतापर्यंत वैभव सूर्यवंशीच्या खेळीचं वैशिष्ट राहिलं आहे, तो बॉलरवर तुटून पडतो, त्याच्या खेळीमध्ये सिक्सर आणि चौकारांचा पाऊस पडतो. वैभवने आयपीएमध्ये जो काही […]

Filed Under: india

भारतात मेटाला सर्वात मोठा धक्का, मोदींवरील मॉर्फ्ड कंटेटवरून थेट गुन्हा; काय आहे नेमकं प्रकरण?

August 1, 2026 by admin Leave a Comment

सीजेपी आंदोलनात जेन झींपुढे सरकारला झुकावं लागलं. आंदोलनादरम्यान, अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वाईट शब्दांचा वापर केला. ज्यावर मोदी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत, विद्यार्थ्यांना माफ करतो… असं सांगितलं असताना मोदींवरील मॉर्फ्ड कंटेटवरून थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, त्यांच्या विरोधात मॉर्फ्ड आणि आक्षेपार्ह कंटेंटबाबत तक्रार दाखर […]

Filed Under: india

पावसाळ्यात मिठाच्या डब्यात ओलावा साचतोय… जाणून घ्या यावर प्रभावी उपाय

August 1, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्यात मिठाच्या डब्यात मिठ सचतंय… यामागील मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेत होणारी वाढ. मिठाचे कण हवेतील ओलावा सहजपणे शोषून घेतात. त्यामुळे ते लवकर दमट होतात. ही समस्या टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. मिठाच्या डब्यात तांदळाचे काही दाणे ठेवा. तांदूळ अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. यामुळे मीठ जास्त काळ कोरडे राहण्यास मदत होते. […]

Filed Under: india

बुरख्यातल्या मुली बाजूला होत्या, आपल्या मुली मात्र…, रुचिता सिंगच्या माफीमान्यावर कंगना यांची स्पष्ट भूमिका

August 1, 2026 by admin Leave a Comment

कॉक्रोच जनता पार्टीने दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन पुकारलं आणि त्या आंदोलनाला देशव्यापी स्वरुप प्राप्त झालं. या आंदोलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आणि त्यांच्या आई विरोधात घोषणाबाजी आणि अपशब्दांचा वापर करण्यात आला… दरम्यान, रुचिता सिंह नावाच्या एका मुलीने मोदी यांना अपशब्द वापरल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सुप्रीम कोर्टाचे वकील स्मृती सिंह चंदेल यांनी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 357
  • Page 358
  • Page 359
  • Page 360
  • Page 361
  • Interim pages omitted …
  • Page 936
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in