• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Tukaram Mundhe : बायकोला घरात जेवणाबद्दल नोटीस दिली का? तुकाराम मुंढेंच्या उत्तराने पिकली खसखस; काय उत्तर दिलं?

August 8, 2026 by admin Leave a Comment

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच भेसळ खाद्यपदार्थांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक रेस्टॉरंट्स, हॉटेल्सवर कारवाई केली आहे. तसेच भेसळयुक्त खाद्यपदार्थ नाहीसे व्हावेत यासाठी काही नियम घालून दिले आहेत. या निमयांचे पालन […]

Filed Under: india

इकडे विरोधक संसदेत गोंधळ घालत राहिले, तिकडे मोदींनी घेतले दोन मोठे निर्णय

August 8, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीनंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘एकूण 32,701 कोटींच्या गुंतवणुकीच्या दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 23,731 कोटींची गोबरधन योजना आणि […]

Filed Under: india

ऑगस्ट महिन्यात SBI मध्ये FD करायचीय? गुंतवणूक करण्यापूर्वी तपासा नवे व्याजदर; ‘या’ कालावधीत मिळेल सर्वाधिक परतावा

August 8, 2026 by admin Leave a Comment

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत मुदत ठेव (FD) करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा महिना महत्त्वाचा ठरणार आहे. एसबीआय सध्या सर्वसामान्य नागरिकांना 3.05 टक्के ते 6.45 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.55 टक्के ते 7.05 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याजदर ऑफर करत आहे. कमी आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर कोणत्या कालावधीत सर्वाधिक फायदा होईल, याचे अचूक आर्थिक गणित तज्ज्ञांच्या हवाल्याने येथे मांडले […]

Filed Under: india

मोठी बातमी! इराणचा घात झाला, सरकारविरोधात थेट मोठं बंड, लवकरच सत्तापाटल? ट्रम्प यांचं स्वप्न पूर्ण?

August 8, 2026 by admin Leave a Comment

गेल्या अनेक दिवसांपासून इराण सातत्याने अमेरिका आणि इस्त्रायल या दोन बलाढ्य देशांसोबत लढत आहे. या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. बंदरं उद्ध्वस्त झाले आहेत, अमेरिकेकडून इराणमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात येत आहे. एकीकडे इराण अमेरिका आणि इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाला तोंड देत असतानाच दुसरीकडे आता इराणवर आणखी एक मोठं संकट आलं आहे. ते म्हणजे […]

Filed Under: india

‘मला नाईलाजाने..’, वाढदिवसाच्या दिवशीच प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय, होतंय सर्वत्र कौतुक

August 8, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री प्राजक्ता माळीसाठी आजचा दिवस खास आहे. प्राजक्ता आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिने वाढदिवसाचा दिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला. मात्र, यंदाच्या वाढदिवशी प्राजक्ताने स्वतःसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्राजक्ताने आपल्या वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त काही […]

Filed Under: india

असं एक गाव जिथे रहातात फक्त 10 च लोकं, पण 12 ऑगस्टच्या त्या स्पेशल रात्रीसाठी लाखो नागरिक या गावात पोहचणार

August 8, 2026 by admin Leave a Comment

ही गोष्ट आहे, उत्तर स्पेनमध्ये असलेल्या एका छोट्या गावाची, ज्याचं नाव आहे, अवेलोनोसा डे मुन्यो. हे गाव ओसाड आहे, या गावात कोणत्याच सुविधा नसल्याने एक एक करून या गावातील नागरिक आता दुसऱ्या गावात किंवा शहरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. या गावात आता फक्त दहा लोक राहतात. या गावात राहण्यासाठी एखादं चांगलं घर किंवा हॉटेल देखील नाहीये. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 251
  • Page 252
  • Page 253
  • Page 254
  • Page 255
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in