• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

जानेवारीत कार बाजाराचा खेळ बदलला, टॉप-१० विक्रीत मारुतीचा दबदबा, तरीही टाटा ठरली नंबर वन

February 3, 2026 by admin Leave a Comment

Car sales: जानेवारी महिन्यात भारताच्या कार बाजारात उलटफेर पाहायला मिळाला आहे. एरव्ही मारुती कारची विक्री चार्टमध्ये सर्वात वरची असते. मात्र यंदा टाटाची कार टॉप पोझिशनमध्ये. मात्र, टॉप-१० च्या यादीत मारुतीच्या ६ मॉडेल्सना स्थान मिळाले आहे. परंतू आता टाटाची नेक्सॉन कार नंबर वनला आली आहे. यामुळे हे स्पष्ट झाले आहे की ग्राहक आता केवळ ब्रँड नव्हे […]

Filed Under: india

60 दिवसांमध्ये प्रेमाचा भयानक अंत! लग्नानंतर नवऱ्याच्या त्या सवयीला बायको कंटाळली, थेट गळाच दाबला

February 3, 2026 by admin Leave a Comment

Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली असून या घटनेने प्रेम, विश्वास आणि वैवाहिक नात्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तब्बल 9 वर्षे प्रेमसंबंधात असलेल्या पत्नीने लग्नानंतर केवळ 60 दिवसांतच आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या खूनप्रकरणात पत्नीला तिच्या आई-वडिलांचा […]

Filed Under: india

Mumbai | मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण; घाटी लोग म्हणत हिणवल्याचा आरोप; तक्रार दाखल!

February 3, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांच्यावर एका मराठी तरुणाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून, त्यानुसार सुशील रहेजा यांनी केवळ कागदपत्रांवर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या साध्या कारणावरून हा वाद सुरू केला. तक्रारदाराचा दावा आहे की, या छोट्या वादावरून सुशील रहेजा यांनी मराठी तरुणाला जातीवाचक […]

Filed Under: india

लोकसभेत मोठा गोंधळ, महाराष्ट्रातील या खासदारासह 8 जणांवर मोठी कारवाई, थेट निलंबन

February 3, 2026 by admin Leave a Comment

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज लोकसभेत मोठा राडा पहायला मिळाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ झाला. यावेळी काही खासदारांनी टेबलावर चढून सभापतींच्या व्यासपीठावर कागदपत्रे फेकली. यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या खासदारांवर कडक कारवाई केली आहे. सभापतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी आठ विरोधी […]

Filed Under: india

Ajit Pawar Post | अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

February 3, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला, गेल्या बुधवारी ( 28 जानेवारी) अजित पवार हे सभांसाठी मुंबईहून बारामतीला जात होते. मा्तर बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर त्यांचं विमान क्रॅश झालं आणि स्फोट होऊन आग लागली. यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला, तसे आणखी चौघेही मृत्युमुखी पडले. सकाळी 8.45 […]

Filed Under: india

Explained : टॅरिफवर ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न कसा काय? या पाच कारणांमुळे अमेरिकेला घ्यावं लागलं नमतं

February 3, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला 25 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ 18 टक्के करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांकडून हे सुद्धा सांगण्यात आलय की, ते 25 टक्के रशियन टॅरिफ हटवत आहेत. त्यानंतर भारताचा त्या देशांच्या यादीत समावेश झालाय, ज्यांच्यावर अमेरिकेत 20 टक्क्यापेक्षा कमी टॅरिफ आहे. टॅरिफ कपातीच्या या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 239
  • Page 240
  • Page 241
  • Page 242
  • Page 243
  • Interim pages omitted …
  • Page 351
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • जेवणासाठी शोधत होते हॉटेल पण चुकून घुसले अंत्यविधीच्या ठिकाणी, पुढे जे घडलं ते…, आयुष्यात कधी विसणार नाहीत
  • ओठांवर लाल लिपस्टिक दिसताच भयानक शिक्षा; एखाद्या महिलेने हिंमत केल्यास…हादरवून टाकणारा कायदा!
  • युद्धविराम नाहीच… इस्रायलकडून पुन्हा भीषण हल्ल्यांना सुरुवात, मध्यपूर्वेत तणाव वाढला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in