तामिळनाडूच्या सथानकुलम येथे बापलेकाच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराईच्या जिल्हा कोर्टाने सोमवारी नऊ पोलिस अधिकाऱ्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. जून २०२० मध्ये तामिळनाडूच्या थूथुकुडी जिल्ह्यात पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांचा पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायमूर्ती मुथुकुमार यांनी सर्व ९ दोषी पोलिसांना दोनदा मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी कारण त्यांनी […]
india
GK : एलपीजी गॅस असतो मग त्याला लिक्विफाईड गॅस असं का म्हणतात? लॉजिक काय?
इराणच्या युद्धामुळे भारतात मोठे उर्जासंकट निर्माण झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या निर्मितीसाठी कच्च्या तेलाची भारताला कमतरता भासत आहे. सोबतच नैसर्गिक वायूदेखील वेळेवर मिळत नाहीये. त्यामुळेच भारात एलपीजी गॅसचाही तुटवडा निर्माण झाल आहे. एलपीजी गॅसची किंमत वाढली आहे. सोबतच घरगुती गॅस बुकिंग करुनही तो वेळेवर मिळत नाहीये. या सर्व घडामोडी घडत असतानाच एलपीजी नेमका काय आहे? […]
असं एक गाव जिथे महिलांसोबत करता येत 15 दिवसांसाठी लग्न, घटस्फोट, पोटगीची झंझट नाही, वर्षभरात कितीही लग्न करा
प्रत्येक देशाच्या, राज्याच्या, गावाच्या प्रथा परंपरा या वेगळ्या असतात. या प्रथा परंपरा म्हणजे त्या गावाची ओळख असते. तेथील लोक या प्रथा परंपरा जपत आलेले असतात. आपण जर या प्रथा परंपरांचा बारकाईने अभ्यास केला तर या प्रत्येक प्रथा परंपरांमागे आपल्याला काही विशिष्ट कारणे दिसून येतात. काही प्रथा तर या केवळ आर्थिक व्यवहारातून सुरू झाल्याचंही दिसून येतं. […]
इराणचा महाविनाश, इस्त्रायलचा थेट तेलाच्या ठिकाणांवर…गुपचूप केलेल्या हल्ल्याने भयंकर घडलं!
Israel Attack On Iran : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 7 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. इराणने 7 एप्रिलपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीचा जलमार्ग चालू केला नाही, तर आम्ही इराणला उद्ध्वस्त करू, अशी उघड धमकीच ट्रम्प यांनी दिलेली आहे. परंतु इराणने मात्र आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही, […]
Train the Trainer : 99 संरक्षण कर्मचाऱ्यांनी ईशा योग केंद्रात योग प्रशिक्षण केले पूर्ण
6 एप्रिल 2026 : भारतीय संरक्षण दलांसाठी आयोजित 15 दिवसांचा पारंपरिक हठयोग “Train the Trainer” कार्यक्रम आज ईशा योग सेंटर येथे संपन्न झाला. या बॅचमध्ये 99 संरक्षण कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये भारतीय नौदलाचे 78 आणि भारतीय सैन्याचे 21 कर्मचारी होते. त्यांनी हे सघन प्रशिक्षण पूर्ण करून आता आपल्या संबंधित संरक्षण ठिकाणी इतर सहकाऱ्यांना हे […]
जिओचे सिम असेल तर 36 दिवसांची चिंता मिटली, मिळणार खास फायदे
जिओने अलिकडेच आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये असा एक प्लॅन समाविष्ट केला आहे, ज्यामुळे 28 दिवस किंवा 30 दिवसांच्या वैधतेची अडचण संपली आहे. यात जिओ 36 दिवसांची वैधता देत आहे. जर तुम्ही नवीन रिचार्ज प्लॅन घेण्याचा विचार करत असाल आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारा प्लॅन हवा असेल, तर तुम्ही जिओच्या 450 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा विचार करू […]