कागदी चलनाची सुरुवात : जगात सर्वात आधी कागदी चलनाची (नोटांची) सुरुवात चीन या देशाने केली. चीनमध्ये 7 व्या ते 10 व्या शतकादरम्यान 'तांग' राजवंशाच्या काळात तांब्याच्या नाण्यांऐवजी 'प्रॉमिसरी नोट्स' वापरण्यात आल्या होत्या. फ्लाइंग मनी : सुरुवातीच्या काळात या कागदी नोटांना 'फ्लाइंग मनी' असे म्हटले जायचे, कारण त्या वजनाला इतक्या हलक्या होत्या की हवेत उडू शकत […]
india
LPG सिलेंडरवर किती टॅक्स भरावा लागतो? तो हटवल्यास 913 रुपयांचा सिलेंडर किती रुपयांनी होईल स्वस्त?
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा तणाव आता जगभरात पाहायला मिळत आहे. एक महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर देखील युद्ध अद्याप शमलेलं नाही… ज्याचा परिणाम LPG पुरवठ्यावर होताना दिसत आहे… अशात भारतातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. ज्याचा चटका समान्य जनतेच्या महिन्याच्या बजेटवर पडत आहे. याचदरम्यान, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (CTI) पंतप्रधान […]
रियलमीचा हा फोन 7000mAh बॅटरीसह ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच
रियलमीचा नवीन 5जी फोन भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांसाठी लवकरच लाँच होणार आहे. तर कंपनी Realme Narzo 100 Lite 5G या फोनची लाँचची तारीख निश्चित केली आहे. कंपनीने जून 2025 मध्ये लाँच झालेल्या नार्झो 80 लाइट 5जी फोनचे अपग्रेड आहे. तर या रियलमी मोबाईलसाठी ॲमेझॉनवर एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली असून, त्यावरून फोनची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. […]
LPG सिलेंडर विकत घेताना विसरू नका हे 3 ‘गोल्डन रूल्स’, घाईघाईत कराल मोठी चूक
LPG Cylinder Delivery Safety Tips : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात इंधन संकट असून भारतातही इंधनाचा, एलपीजीचा तुटवडा दिसून येत आहे. एलपीजीच्या क्रायसिसच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या ग्राहकांना एलपीजीबद्दल सातत्याने जागरूक करत आहेत. एलपीजीचा पुरवठा सामान्य आहे असं आश्वासन ऑईल मार्केटिंग कंपन्या ग्राहकांना सातत्याने देत असून आपल्या गरजेनुसार घरबसल्या सिलेंडर बुक […]
शिमला-मनालीला टक्कर देतात भारतातील ही 4 हिल स्टेशन, पर्यटकांना मिळते शांतता आणि समाधान
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील लोकप्रिय पर्यटनस्थळांवर वाढती गर्दी आता पर्यावरणावर ताण आणू लागली आहे. अशा परिस्थितीत शांतता, निसर्ग आणि निवांत वेळ शोधणाऱ्या पर्यटकांसाठी काही हिल स्टेशन उत्तम पर्याय ठरत आहेत. चला जाणून घेऊया अशाच 4 सुंदर आणि शांत ठिकाणांबद्दल. सेराज व्हॅलीमध्ये असलेले शोजा हे एखाद्या परीकथेतल्या गावासारखं भासणारं ठिकाण आहे. दाट जंगलं, धुक्याने झाकलेले डोंगर […]
Calling: 10 कशाला? 4 नंबर डायल करून लावा फोन; हे देश कोणते?
World Shortest Phone Number : भारतात मोबाईलवरून कुणाशीही संपर्क साधण्यासाठी 10 आकडी नंबर डायल करावा लागतो. त्याआधारे संपर्क साधता येतो. पण या देशामध्ये काही अवघे चार क्रमांक टाकून कुणाशीही संपर्क साधता येतो. तर काही देशात 15 आकडी मोबाईल क्रमांक डायल करून इतरांशी संपर्क साधता येतो. जगात काही देशात लांबलचक आकड्यांचा मोबाईल क्रमांक आहे. तर काही […]