भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंग सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरील काही फोटोत एक मिस्ट्री गर्ल दिसत असल्याने त्याच्या डेटिंगलाईफबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. चाहत्यांना अर्शदीपची गर्लफ्रेंड कोण आहे याची उत्सुकता लागली आहे.(फोटो सौजन्य- अर्शदीप अकाऊंट) व्हायरल झालेल्या एका फोटोत अर्शदीप सिंग याने एका मुलीचा हात धरलेला दिसत आहे. मात्र, फोटोमध्ये मुलीचा चेहरा स्पष्ट […]
india
Gold Price Today : उच्चांक निचांक एका बाजूला… आजचे सोन्याचे भाव थेट… लगेच घ्या सोनाराकडे धाव
Gold Rate Today In India : महिन्याभरापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यावरही इराण वि. अमेरिका-इस्रायल संघर्षातून काहीही तोडगा निघालेला नाही. गेले अनेक दिवस हे युद्ध अविरतपणे सुरूच असून त्याचा जागतिक स्तरावर तसेच बाजारावरही प्रचंड परिणाम होतोय. एकीकडे तेलाचं संकंट कायम असतानाच जागतिक बाजारात सोनं-चांदी यां मौल्यवान धातूंचे दरही सातत्याने बदलताना दिसत आहेत. सध्या सोन्याची आणि चांदीची […]
फक्त 3 रुपयात एक लिटर, असा देश जिथे पाण्याहूनही स्वस्त पेट्रोल; नाव वाचून चकितच व्हाल!
इराण युद्धामुळे संपूर्ण जगापुढे उर्जासंकट निर्माण झाले आहे. भारतातही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई पाहायला मिळत आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरची किंमतही वाढली असून सिलिंडर वेळेवर मिळत नाहीये. दरम्यान, या जगात सर्वात महाग आणि स्वस्त पेट्रोल कुठे मिळते, ते जाणून घेऊ या… पाकिस्तानात पेट्रोल खूपच महाग आहे. सध्याच्या स्थितीत पाकिस्तानात डिझेलचा भाव 54.9 टक्क्यांनी वाढून थेट […]
मुस्लिम पुरुषाने दुसरं लग्न केले तर… हायकोर्टाचा महत्वाचा निकाल समोर
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने द्विविवाहाच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, एखाद्या मुस्लिम पुरुषाचे पहिले लग्न वैध असतानाही त्याने दुसरे लग्न केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ अंतर्गत द्विविवाहाचा गुन्हा लागू होत नाही. न्यायमूर्ती बी. पी. शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले की, कलम ४९४ तेव्हाच लागू होते जेव्हा पहिल्या लग्नाच्या अस्तित्वात दुसरे […]
GK : भारतातील सर्वात उंच इमारत कोणती आहे? 99 टक्के लोकांना नावही माहिती नाही!
आजकाल तुम्ही मोठ्या शहरांत एक नजर फिरवली तरी 50-50 मजल्यांच्या मोठ्या इमारती दिसतील. महाराष्ट्रात पुणे, मुंबई यासारख्या बड्या शहरांत अशा इमारतींचा प्रमाण खूप आहे. भारतात कोलकाता, बंगळुरू शहरातही अशा इमारती आहेत. परंतु भारतात सर्वाधिक उंच इमारत कोणत्या शहरात आहे? तसेच भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? याबाबत अनेकांना माहितीच नाही. त्यामुळे भारतातील सर्वात उंच […]
आनंदाची बातमी! LPG गॅसची चिंता मिटली, केंद्राचा सर्वात मोठा निर्णय; लाखो भारतीयांना फायदा होणार
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून होणारी जहाज वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशातच आता इंधन पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्रवासी कामगारांसाठी बाजारभावाने मिळणाऱ्या 5 किलो एलपीजी सिलेंडरचा दैनंदिन कोटा दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील […]