PM Kisan Yojana 22nd Installment: पीएम किसान योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा 22 वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 13 मार्च रोजी हा हप्ता जमा करण्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. पण या योजनेसाठी ई-केवायसीसोबतच फार्मर आयडी पण आवश्यक आहे. त्यामुळे हा हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडीची गरज आहे. त्यासाठी ही […]
india
Third World War : जर तिसरं महायुद्ध झालं तर सर्वात आधी कोणता देश उद्ध्वस्त होणार? नाव ऐकून तुमचाही बसणार नाही विश्वास
इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे संपूर्ण जगच मोठ्या संकटात सापडलं आहे. जर हे युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिलं तर जगात महायुद्ध सुरू होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणकडून अमेरिकेची नाकेबंदी करण्यात आली आहे. एकीकडे इराणने होर्मुजची सामुद्रधुनी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांसाठी बंद केली आहे, तर दुसरीकडे […]
PM Narendra Modi: LPG संकट गडद, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे थेट निर्देश, अफवा पसरवल्यास…
LPG Shortage : इराणच्या युद्धाने भारतात LPG गॅसचा तुटवडा झाला आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईने सर्वसामान्यांना रांगेत उभं केलं आहे. काम सोडून सिलेंडरसाठी लोक लांबच लांब रांगेत उभे ठाकले आहेत. उन्हातान्हात तहान भूक विसरून नागरीक एका सिलेंडरसाठी ताटकळलेले चित्र देशभरात दिसून आले. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ही परिस्थिती अधिक भयावह […]
मणिपूरनंतर आता आणखी एक राज्यात अशांतता, कर्फ्यूमध्ये BSF जवानांवर हल्ला, सैन्य उतरवण्याची वेळ आली
ईशान्य भारतातील राज्य मणिपूर आता कुठे शांत होत असताना मेघालयमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. बुधवारी संध्याकाळी मेघालयच्या गारो हिल्स क्षेत्रात समाजकंटकांनी BSF जवानांवर हल्ला केला. यात अनेक जवान जखमी झालेत. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) डीआयजीच्या ताफ्यातील एका वाहन सुद्धा पेटवून देण्यात आलं. डीआयजी अन्य अधिकाऱ्यांसह भारत-बांग्लादेश सीमेजवळ पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात एका गावात बैठक […]
इराण-इस्रायल युद्धाचा मुंबईकरांना असाही फायदा, तुमच्या ताटातील एक गोष्ट झाली स्वस्त, किंमत काय?
सध्या पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका सध्या भारताला बसत आहे. इराण इस्त्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे भारताच्या अंडी निर्यातीवर परिणाम झाला आहे. भारतातून आखाती देशांमध्ये जाणारा साठा स्थानिक बाजारपेठेत आल्याने मुंबई आणि महाराष्ट्रात अंड्यांच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अंड्याचे […]
UPSC: पातूर तालुक्यातील रेणूका केकन हीने तिसऱ्या प्रयत्नात केली युपीएससी क्रॅक
मोरणा धरणाच्या कुशीत वसलेल्या पास्टुल या छोट्याशा गावातील कू.रेणुका केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. पातूर तालुक्यातून युपीएससी उत्तीर्ण होणारी ती पहिली विद्यार्थीनी ठरली आहे. अपंगात्वर मात करीत तिने देशात ९४८ वी रँक मिळवली आहे. रेणुका केकन हिचे वडील दिनेश केकन हे पातूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद […]