राज्य सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक विधिमंडळात सादर केलेले आहे. या विधेयकावर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली. या विधेयकाचा उद्देश, विधेयकातील तरतुदी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. यावेळी हे विधेयक कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे या विधेयकाला ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. […]
india
रॉ आणि RSS वर बंदी घाला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मागणी, काय आहे प्रकरण?
अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (USCIRF) ट्रम्प सरकारला भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारताची गुप्तचर संस्था रॉ (RAW) यांच्यावर लक्षित निर्बंध लावण्याची शिफारस केली आहे. या संस्थांमुळे भारतातील धार्मिक स्वातंत्र्य कमी झाले आहे असा आरोप करण्यात आला आहे. भारताला धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत विशेष चिंतेचा देश असे संबोधत USCIRF ने ट्रम्प सरकारला भारताशी असलेल्या शस्त्रविक्री […]
उन्हाळ्यातही भाज्या जास्त काळ ताज्या राहतील, ‘या’ टिप्स ठरतील अत्यंत उपयोगी
उन्हाळ्यात भाज्या ताज्या ठेवणे हे अनेकदा एक मोठे आव्हान बनते. जास्त उष्णता आणि आर्द्रतेमुळे हिरव्या भाज्या लवकर सुकतात किंवा खराब होतात. कधीकधी, ताज्या भाज्या एक-दोन दिवसातच खराब होतात. यामुळे लोकांना वारंवार बाजारात जावे लागते आणि अयोग्य साठवणुकीमुळे भाज्या खराब होतात आणि ज्यामुळे मोठं नुकसान देखील होतं. खरं तर, भाज्या दीर्घकाळ ताज्या राहण्यासाठी त्या योग्यरित्या साठवणे […]
पाकिस्तानसाठी वाईट बातमी, युद्ध सुरु असताना बांग्लादेशच्या पंतप्रधानांचा एक खास माणूस गुपचूप भारतात आला आणि..पडद्यामागे काय घडलं?
बांग्लादेशात शेख हसीना यांचं सरकार गेल्यापासून पाकिस्तानचा बांग्लादेशात वावर वाढला आहे. भारत-बांग्लादेश संबंधात विष कालवण्याचा पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न झाला. बांग्लादेशला आपल्याजवळ आणून भारताविरोधात त्यांचा कसा वापर करता येईल? याच दृष्टीकोनातून पाकिस्तानने पावलं उचलली. पण यापुढे असं होणार नाही. कारण बांग्लादेशात आता नवीन सरकार आलय. पाकिस्तानसाठी एक वाईट बातमी आहे. जगात युद्ध सुरु असताना पडद्यामागे काही […]
Sanjay Raut : फक्त मोदींच्या नावाने भजन करुन आणि…संजय राऊत यांचं जळजळीत भाष्य
“माझं त्यांना एक आवाहन आहे खोट बोलू नका. त्यांना किंवा भाजपचे पुढारी खोट बोलतायत. तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन सांगा की काय परिस्थिती आहे. एक महिना पुरेल इतकं इंधन आहे. गॅस टंचाई होणार नाही. इंधन टंचाई होणार नाही तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय. आखातातील सर्व तेल विहिरींना आगी लागल्या आहेत. काल इराणच्या खर्ग नावाच्या बेटावर बॉम्ब टाकून […]
भारताचं इंधन संकट अनेक पटींनी वाढण्याची शक्यता, इराण देणार मोठा धक्का? मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 16 दिवस असून, मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे. होर्मजू स्ट्रेट बंद झाल्यामुळे संपूर्ण जग सध्या मोठ्या इंधन संकटात सापडलं आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या […]