इराण आणि अमेरिका युद्ध पेटले असून मोठे हल्ले केले जात आहेत. या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत असून युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण झाली. आखाती देशांचे या युद्धात तीनतेरा वाजले आहेत. दुबईवर मोठे हल्ले होत आहेत. यादरम्यानच दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याचे बघायला मिळत […]
india
अखेर ज्याची भीती तेच घडणार? भारत होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवणार? सरकारच्या भूमिकेने ट्रम्प यांची झोप उडाली!
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुजच्या सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. हा मार्ग जगातील सुमारे 20 टक्के कच्च्या तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांशी संपर्क साधून या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. मात्र यातील […]
शत्रूही हल्ला करण्यापूर्वी विचार करेल… इराणच्या धमकीने जगात खळबळ; युद्धाचा भयंकर अंत होणार?
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दोन्ही बाजूंनी शक्तिशाली हल्ले केले जात आहेत. या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र तरीही इराण प्रतिकार करत असून यामुळे अमेरिकेलाही घाम फुटला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे इराणची कोंडी करण्यासाठी जगभरातील देशांची मदत मागताना दिसत आहे. मात्र अनेक देशांनी अमेरिकेला साथ देण्यास नकार […]
इराणनंतर आता या देशावर अमेरिका करणार हल्ला, ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाची घोषणा, जगभरात मोठी खळबळ
इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे आखाती देशांमधून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा देखील ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे इराणने होमूर्ज स्ट्रेट बंद केलं आहे. इराणने होमूर्ज स्ट्रेट बंद केल्यामुळे अनेक जहाजं तिथे अडकून पडली आहेत. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज […]
इराण बेचिराख… 7000 ठिकाणी हल्ले, 100 जहाजे बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने जगाची झोप उडाली
अमेरिका आणि इस्रायल सतत इराणवर भीषण हल्ले करत आहे. यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. इराणविरुद्ध अमेरिकेची लष्करी कारवाई पूर्ण ताकदीने सुरू आहे. आतापर्यंत इराणमधील 7000 पेक्षा जास्त लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. यात लष्करी आणि व्यावसायिक ठिकाणांचा समावेश आहे अशी माहिती ट्रम्प यांनी […]
Us, Israel, Iran war : अमेरिकेची दादागिरी संपली; 6 देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा दणका, मित्र राष्ट्रांनीच केला मोठा गेम
इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनी बंद केली आहे. या सामुद्रधुनीचं महत्त्व म्हणजे जागाला जेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील जवळपास 25 टक्के तेलाची वाहतूक या मार्गाने होते. तर भारताला जेवढं कच्चं तेल आणि नॅचरल गॅसची गरज आहे, त्यातील […]