कल्याण पुढील रेल्वे प्रवाशांच्या यातना आता संपणार आहेत. कल्याण पुढील बदलापूर आणि कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने दोन प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यात गुजरात येथील देवभूमी द्वारका ( ओखा ) – कनालस दुहेरीकरण ) – १४१ किमी आणि बदलापूर – […]
india
Virat Kohli-MS Dhoni: रांचीत दिसला विराट-धोनीचा दोस्ताना, कॅप्टन कूलच्या घरी पोहोचला कोहली, Video व्हायरल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवातून सावरणे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय कठीण आहे. घरच्या मैदानावर क्लीन स्वीप मिळाल्याच्या अपमानामुळे चाहत्यांचे मन दुखावलं गेलंय. मात्र याच वेळी क्रिकेट चाहत्यांनाएक असंही दृश्य दिसलं, ज्यामुळे पराभवाच्या दु:खातून सावरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू फुललं. आणि त्या आनंदामागचं कारण म्हणजे टीम इंडियाचे दोन माजी कर्णधार , एमएस धोनी ( MS […]
Deepti Chaurasia : कचऱ्यासारखा पैसा, तरीही नवरा बायको रहायचे वेगळे, उद्योगपतीच्या सुनेच्या डायरीत काय?
कमला पसंद आणि राजश्री या प्रसिद्ध पान मसाला कंपन्यांचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया दिल्लीतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील वसंत विहारमधील घरात दीप्ती यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती यांच्या घरातून एक डायरी मिळाली आहे, यात पतीसोबतच्या वादाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]
आनंदवार्ता! UPI पेमेंटवर रिवॉर्ड्सचा पाऊस, हे छोटं काम आणि कॅशबॅक हमखास
UPI Payments Rewards: UPI ॲप्स आता कॅशबॅक आणि पॉईंट्सवर अधिक भर देत आहेत. काही ॲप्स ऑफर्स पण देत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावर कसा तुमचा अधिक फायदा होईल, यावर काही ॲप्स काम करत आहेत. रिवॉर्ड्स मिळण्यासाठी आणि कॅशबॅक मिळण्यासाठी कोणता व्यवहार करावा? कोणत्या व्यवहारावर अधिक फायदा मिळतो? हे तज्ज्ञांकडून समजून घेऊयात. काही ॲप्स थोड्या दिवसासाठी कॅशबॅक, […]
अग्निवीरांची होणार बंपर भरती.. आता दरवर्षी तब्बल इतके अग्निवीर दाखल होणार
भारतीय थल सेना पुढच्या वर्षांपासून आता सुमारे एक लाख अग्निवीरांचा भरती कणार आहे. त्यामुळे ज्यांना भारतीय सैन्यात सेवा करायची आहे त्यांच्यासाठी मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे तरुणांना रोजगारासोबत देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. सध्या भारतीय सैन्यात सैनिकांचा तुटवडा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय थल सेनेने पुढच्या वर्षांपासून अग्निवीरांची भरती जवळपास दुप्पट […]
55 ते 75 इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही इतक्या किंमतीत झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
थॉमसन कंपनीने भारतात त्यांची नवीन QLED MEMC 120Hz स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच केली आहे, ज्यामध्ये 55-, 65- आणि 75-इंच मॉडेल्सचा समावेश आहे. हे नवीन टीव्ही Google TV 5.0, 4K QLED डिस्प्ले, HDR10+, डॉल्बी व्हिजन आणि 70W ऑडिओसह येतात. थॉमसनचा दावा आहे की हे टीव्ही सिनेमा-स्तरीय व्हिज्युअल आणि गेमिंग-रेडी परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. नवीन थॉमसन […]