अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धाबाबत शांतता प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी सांगितले की, युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्यासाठी त्यांच्याकडे एक योजना तयार आहे. त्यांचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांना युक्रेनियन अधिकाऱ्यांकडे पाठवत आहेत. ते स्वत: देखील बोलतील. मात्र, या प्रस्तावाबद्दल दोन्ही देशांचे काय म्हणणे […]
india
Saudi US F-35 Deal : F-35 विक्रीच्या नावाखाली अमेरिकेने सौदी अरेबियाचा मोठा गेम केला, भारताचं टेन्शन सुद्धा कमी झालं
अमेरिका सौदी अरेबियाला F-35 फायटर जेट विकणार. पण ही विमानं इस्रायलकडे असलेल्या F-35 इतकी अत्याधुनिक नसतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ही माहिती दिली आहे. Axios ने अमेरिकी आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. मिडल ईस्टमध्ये इस्रायलच लष्करी वर्चस्व आणि क्षमता कायम राखण्यासाठी अमेरिकेने सौदी अरेबियासोबत अशा […]
Home Loan: गुडन्यूज! गृहकर्ज होणार अजून स्वस्त; RBI ने क्रेडिट स्कोअर नियमात मोठा बदल
RBI Home Loan Rule Change: जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याच्या विचारात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता कर्ज हे अधिक स्वस्त मिळले. त्यासाठीचा व्याजदर कमी असेल. RBI ने फ्लोटिंग-रेट कर्ज नियमात मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, क्रेडिट स्कोअर सुधारल्यानंतर ग्राहकांना लागलीच कमी व्याज दराचा फायदा मिळेल. आता त्यासाठी 3 […]
एका मद्याच्या बाटलीमागे किती कमावते सरकार ? आकडे धक्कादायक
अनेक राज्याच्या एकूण उत्पन्नाचा मोठा भाग, सुमारे १५ ते ३५ टक्के केवळ मद्यविक्रीतून येत असतो. याच कारणाने कोणतेही राज्यसरकार आणि दारुबंदीसारखे आर्थिक जोखीम असलेले निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करते. काही निवडक राज्य सोडली तर इतर सर्व राज्यात दारुवर मोठा टॅक्स लावलेला असता. त्यामुळे राज्याचा खजाना दरवर्षी भरत असतो. तर तुम्हाला माहिती आहे का ? […]
खरच अशा विचारांचा नवरा पाहिजे, समोरुन येणारा इतका पैसा कोणी सोडला असता, पण त्याने हात जोडून सर्वांना जिंकलं
हुंडा मागणं, घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण आजही देशाच्या काही भागात प्रथेच्या नावाखाली हुंडा दिला जातो, मागितला जातो. पण आता हुंडा प्रथेच्या विरोधात मजबूत संदेश देणारी एक घटना समोर आली आहे. एका नवरदेवाने लग्नात दिले जाणारे 31 लाख रुपये हात जोडून विनम्रतेने परत केले. या नवरदेवाचं सर्वत्र कौतुक होत आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये हे […]
आता राज्यसभेत घोषणा देण्यावरही चाप, थँक्स, जयहिंद, वंदे मातरम… नकोच; काय आहेत नवीन नियम?
संसदेचे हिवाळी अधिवेशन सत्र १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या आधीच एक नवा वाद उभा राहिला आहे. यास कारणीभूत ठरले आहे राज्यसभेने संसद सदस्यांच्या वागणूकी संदर्भात जारी केलेले एक बुलेटीन. या बुलेटीन संदर्भात टीएमसी आणि काँग्रेस सह विरोधी दलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बुलेटीनमध्ये संसद सदस्यांना काही निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार संसद […]