संसद भवनात मंगळवारी सकाळी एनडीएच्या संसदीय दलाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह एनडीएचे खासदार उपस्थित होती. बैठकीत एनडीएच्या नेत्यांनी बिहार निवडणूकीतील मोठ्या विजयाबद्दल पीएम मोदी यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान पीएम मोदी यांनी खासदारांना संबोधित केले आणि अनेक मुद्यांवर चर्चा केली. यासोबतच त्यांनी खासदारांना जनतेशी एकरुप व्हा असे […]
india
Walmik Karads Release : वाल्मिक कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, धनंजय मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
परळीतून धनंजय मुंडेंच्या समर्थकांची एक धक्कादायक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये क्रूर हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड लवकरच जामिनावर बाहेर येणार असल्याचे दावे करण्यात आले आहेत. परळीतील धनंजय मुंडे समर्थक आणि नगराध्यक्ष उमेदवाराचे पती बाजीराव धर्माधिकारी यांचे हे बोल असल्याचे म्हटले जात आहे. या क्लिपमध्ये, वाल्मिक कराडला जामीन मिळणार असल्याने लोकांनी धनंजय […]
पुस्तकाची किंमत तब्बल 15 कोटी, या बुकफेअरमध्ये जगातले महागडे पुस्तक विक्रीला, काय आहे यात ?
बिहारच्या पाटणा पुस्तक मेळ्यात यावेळी सर्वांची नजर एका पुस्तकाकडे होती. या पुस्तकाने केवळ साहित्यप्रेमीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना देखील आश्चर्याचा धक्का दिला आहे. 41 व्या पाटणा बुक फेअरमध्ये ‘मैं’नावाचे पुस्तक सर्वाधिक चर्चेत आहे. या पुस्तकाची किंमत 15 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.संपूर्ण जगात या पुस्तकाच्या केवल तीनच प्रती असल्याचे म्हटले जात आहे. पाटणा बुक फेअरमध्ये […]
IND vs SA 1st T20i : टीम इंडियाचा दणदणीत विजय, कॅप्टन सूर्यकुमारकडून श्रेय कुणाला? हार्दिकबाबत म्हणाला…
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20I सामना हा ओडीशा क्रिकेट असोसिएशनच्या कटकटमधील बाराबती स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियाने या टी 20i सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 101 धावांनी मोठा विजय साकारला. हार्दिक पंड्या याने साकारलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 175 रन्स केल्या. त्यानंतर […]
आयुष्मान कार्डद्वारे 1 वर्षात किती वेळा फ्री उपचार मिळतो? जाणून घ्या
तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढले आहे का? तुम्हाला माहिती आहे का की, वर्षभरात किती वेळेस उपचार फ्री मिळतात, याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या माहितीमधून तुम्हाला फायदा होऊ शकेल, चला तर मग जाणून घेऊया. आयुष्मान भारत योजने अंतर्गत सरकार देशातील लोकांना मोफत उपचारांची सुविधा देते. या योजनेअंतर्गत लोकांना आयुष्मान कार्ड दिले जाते. […]
दृष्ट आत्म्यापासून वाचण्यासाठी चीनचे लोक काय हातखंडे आजमावतात,एकेक प्रथा ऐकाल तर चकीत व्हाल
China Creepy Traditions: वाईट आत्मा आणि वा नकारात्मक शक्तींपासून वाचण्यासाठी जगभराती विविध उपाय केले जातात. परंतू दृष्ट आत्म्याला दूर करण्यासाठी चीनचे लोक अजिब परंपरा पाळत असतात. ज्यांना ऐकून तुम्हाला धक्का बसेल…आणि भीतीही वाटेल… चीनमध्ये वाईट आत्म्याला दूर करण्यासाठी तसेच नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी काही विचित्र प्रथा पाळल्या जातात. ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल. प्राचीन काळापासून चीनमध्ये […]