• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Dhurandhar 2 मध्ये दाखवलेला दाऊद इब्राहिमचा आजार 80 % खरा, दहशतीत गेलं 90 चं दशक कारण…, बड्या व्यक्तीकडून खळबळजनक दावा

May 23, 2026 by admin Leave a Comment

Dhurandhar 2 Dawood Ibrahim Health : मुंबई पोलिसांचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि शार्प ऑफिसर प्रदीप शर्मा यांच्यावर जीवनावर आधारित ‘अब तक 112’ सिनेमामुळे चर्चे आहेत. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत प्रदीप शर्मा यांनी दाऊद इब्राहिम आणि 90 दकातील त्याच्या दहशतीबद्दल मोठा खुलासा केला आहे. एक काळ असा होता जेव्हा प्रदीप शर्मा यांसारख्या अधिकाऱ्यांनी कुख्यात गुंडांचा मोर्चा […]

Filed Under: entertainment

ते नसताना जे दु:ख..; वडील धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावूक झाला बॉबी देओल

May 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते शेखर सुमन यांनी पुन्हा एकदा मनमोकळ्या आणि भावनिक मुलाखतींसाठी नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘शेखर टुनाइट’ या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहुणे म्हणून पोहोचले. त्यानंतर आता दुसरा भागही तितकाच खास असणार आहे. या भागात अभिनेता बॉबी देओल खास पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर मिळालेल्या प्रचंड यशामुळे सध्या बॉबी […]

Filed Under: entertainment

छोटे कपडे परिधान केल्यावर डबल पैसे मिळायचे, बॉलिवूडमधील बॅकग्राऊंड डान्सरचा मोठा खुलासा, थेट….

May 23, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेमागे अनेक संघर्ष, अनुभव आणि न ऐकलेल्या गोष्टी दडलेल्या आहेत. विशेषतः पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांचे अनुभव अनेकदा धक्कादायक असतात. अशाच काही आठवणी आणि अनुभव आता प्रसिद्ध बॅकग्राऊंड डान्सर रुबीना खानने शेअर केला आहे. 90 च्या दशकात अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलेल्या रुबीना खानने त्या काळातील स्टार्सच्या वागणुकीबाबत काही आश्चर्यचकित करणारे खुलासे केले आहेत. […]

Filed Under: entertainment

Swarup Sampat : परेश रावल यांच्या पत्नीने त्यांच्या केसांसाठी आदित्य धरला जबाबदार धरलं, ‘आज माझ्या या अशा..’

May 23, 2026 by admin Leave a Comment

स्वरुप संपत यांनी आदित्य धर सोबत काम करण्याचा अनुभव आणि धुरंधर चित्रपटाबद्दल व्यक्त झाल्या. आज तुमच्या डोक्यात कुठला चित्रपट आहे? यावर त्यांनी धुरंधर, धुरंधर, धुरंधर असं उत्तर दिलं. आदित्य धर सोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना स्वरुप संपत म्हणाल्या की, तो खूप शांत स्वभावाचा आहे. उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाचं प्लानिंग चाललेलं. त्यावेळी माझे पती […]

Filed Under: entertainment

22 वर्षांपूर्वींचा सिनेमा, पोस्टरवरच दगडफेक; सीन पाहून थिएटर सोडून निघून गेले अभिनेत्रीचे आईवडील

May 22, 2026 by admin Leave a Comment

22 वर्षांपूर्वी 2004 मध्ये थिएटरमध्ये एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्याने वेगळ्याच प्रकारची कथा मांडली होती. अनेक ठिकाणी या चित्रपटावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. इतकंच नव्हे तर प्रदर्शनादरम्यान या चित्रपटाच्या पोस्टरवरच लोकांनी दगडफेक केली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीने आता फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आहे आणि बिझनेसमनसोबत लग्न करून ती संसारात व्यस्त […]

Filed Under: entertainment

तब्बल 11 वर्षांनंतर ‘देऊळ बंद 2’ची धमाकेदार एण्ट्री; प्रदर्शित होताच प्रेक्षक झाले स्वामीमय

May 22, 2026 by admin Leave a Comment

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तब्बल 11 वर्षांनंतर त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ या बहुचर्चित सीक्वेलनेही प्रदर्शित […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 275
  • Page 276
  • Page 277
  • Page 278
  • Page 279
  • Interim pages omitted …
  • Page 284
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in