प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावाच्या मालकीच्या जिमबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील ही घटना असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर जिम परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप शेअर करत […]
entertainment
भरत जाधव यांनी केलं ‘कारभारी लयभारी’ फेम अनुष्का-निखिलचं केळवण; उखाण्याची चर्चा
'कारभारी लयभारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची जोडी आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. या दोघांसाठी अभिनेते भरत जाधव आणि सुधीर निंबाळकर यांच्या कुटुंबीयांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. यावेळी कमलाकर सातपुते, शर्मिला शिंदेही उपस्थित होते. आगामी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत पार पडलेल्या या खास भेटीत आनंद, आपुलकी आणि […]
Shatrughan Sinha : अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोठे स्टार असते शत्रुघ्न सिन्हा, दोन निर्णय चुकल्याचा आजही पश्चाताप
बॉलिवूडमध्ये काही हिरोंनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. आजही प्रेक्षक त्यांना त्यांच्या खास शैलीमुळे लक्षात ठेवतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. अभिनय आणि डायलॉगमुळे शत्रुघ्न सिन्हा यांना आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. 1969 साली ‘साजन’ चित्रपटाद्वारे शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हिंदी चित्रपट सृष्टीतील टॉप अभिनेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. शत्रुघ्न सिन्हा आपल्या […]
लिंग बदलानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मुलीचं मोठं वक्तव्य, ‘मला पुरुष आवडतात आणि…’
माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची लेक अनाया बांगर लिंग बदलानंतर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. लिंग बदल शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनाया हिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, अनाया नुकताच कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये पोहोचली. शोमध्ये अनाया हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल, रिलेशनशिप आणि डेटिंग लाईफबद्दल मोठे खुलासा केले आहे. एवढंच नाही तर, […]
रामचरणच्या बहिणीचं 19 व्या वर्षी पळून लग्न, पतीचं निधन; म्हणाली “हे सर्व माझ्यासोबतच का..”
साऊथ सुपरस्टार रामचरणची बहीण आणि मेगास्टार चिरंजीवी यांची मुलगी श्रीजा कोनिडेलाने तिच्या खासगी आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. नुकतीच श्रीजा तिच्या मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमधून बाहेर येत आता स्वत:ला सावरण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा श्रीजाने केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या […]
Ashok Saraf : ‘एका अंगठीची गोष्ट.. ’50 वर्षांपासून अशोक सराफ यांनी बोटातून काढली नाही ती अंगठी, असं काय खास ?
आहेत. इंडस्ट्रीत सगळे त्यांना अशोक मामा याच नावाने ओळखतात , हाक मारतात. त्यांचा अभिनय, काम याप्रमाणेच, वैयक्तिर आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता अते. त्यांना काय आवडतं, कोणता नट आवडतो, खाण्याचा फेव्हरिट पदार्थ कोणता, त्यांचा मुलगा काय करतो, कोणत्या क्षेत्रात आहे, असे एका ना अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात. अशोक सराफ यांच्या बोटात कित्येक वर्षांपासून […]