• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

‘मला बिकिनीमध्ये तुला..’, दिग्दर्शकांची अनोखी मागणी, या अभिनेत्रीने दिलेला स्पष्ट नकार

June 21, 2026 by admin Leave a Comment

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मदालसा शर्मा ही तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबातून आलेल्या मदालसाने अनेक अडचणींवर मात करत मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. लोकप्रिय टीव्ही मालिका अनुपमामधील भूमिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. मात्र, या यशामागे तिचा संघर्षही तितकाच मोठा असल्याचे तिने एका […]

Filed Under: entertainment

दुसऱ्या लग्नाआधी अभिनेत्रीने मागितली सावत्र मुलीची परवानगी; आजही तिला म्हणत नाही ‘आई’

June 21, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री दिया मिर्झाने घटस्फोटानंतर 2021 मध्ये बिझनेसमन वैभव रेखीशी दुसरं लग्न केलं. 15 फेब्रुवारी 2021 रोजी या दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. दिया मिर्झाप्रमाणेच वैभव रेखीचंही हे दुसरं लग्न होतं. पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी आहे. तर दिया आणि वैभव यांना एक मुलगा आहे. लग्नानंतर दियाने वैभवच्या मुलीचाही कुटुंबात मनापासून स्वीकार केला. आता […]

Filed Under: entertainment

घरी बोलावलं अन् चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीमधील धक्कादायक अनुभव

June 21, 2026 by admin Leave a Comment

‘स्प्लिट्सव्हिला 16’मधून प्रसिद्धी मिळवलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर सिमरन खान हिने शोमधील माजी स्पर्धक आणि कोरिओग्राफर सचिन शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. युट्यूबर भव्या सिंग हिच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सिमरनने हा धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, ‘स्प्लिट्सव्हिला’मध्ये सहभागी होण्यापूर्वी ती एका डान्स क्लासला जात होती, जिथे सचिन शर्मा तिचे सीनियर होते. सिमरनच्या […]

Filed Under: entertainment

बुरखा घालणाऱ्या महिलांवर मुस्लीम दिग्दर्शकाचं मोठं विधान, संताप व्यक्त करत म्हणाला…

June 21, 2026 by admin Leave a Comment

Imtiaz Ali On Burqa : सिनेमात प्रेम, स्वातंत्र्य आणि मानसिक भावनांना उत्तम रित्या पडद्यावर दाखवणाऱ्या दिग्दर्शकाचं एक मोठं विधान सध्या चर्चेत आलं आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली कायम त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता इम्तियाज अली कोणत्या सिनेमामुळे नाही तर, त्यांच्या मोठ्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’ आणि ‘हायवे’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या […]

Filed Under: entertainment

कांतारा फेम अभिनेत्री Rukmini Vasanth डीपफेक बिकनी व्हिडीओ, तीन आरोपींना सायबर क्राईमने उचलले..

June 21, 2026 by admin Leave a Comment

Rukmini Vasanth Deepfake Video Case: गेल्या काही दिवसात एआयने जग व्यापले आहे. मात्र, एआयच्या डीप फेक तंत्राचा धोका एव्हाना सर्वांना कळलेला आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तीचे डीपफेक तंत्राने अगदी हुबेहुब नकली व्हिडीओ तयार केले जात आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन केले जाते. आणि त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातो. आता साऊथ चित्रपट कांतारा अभिनेत्री रुक्मिणी वसंत […]

Filed Under: entertainment

बॉक्स ऑफिसवर 275 कोटींची कमाई; ओटीटी येताच हॉरर कॉमेडीचा पुन्हा धुमाकूळ

June 21, 2026 by admin Leave a Comment

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र त्यापैकी काही मोजकेच चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. सध्या एक हॉरर आणि अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'स्त्री 2'नंतर या हॉरर कॉमेडी चित्रपटाला ओटीटी वर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल 270 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 198
  • Page 199
  • Page 200
  • Page 201
  • Page 202
  • Interim pages omitted …
  • Page 286
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in