उत्तम कथानक असेल तर चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतो, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. आता प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला मिळणाऱ्या यशामुळे ही गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे. अवघ्या दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता महिना […]
entertainment
KGF 3 बद्दल मोठी अपडेट, 4 वर्षांपासून गायब असलेल्या यशचा जलवा, 5 सिनेमांबद्दल मोठी अपडेट समोर…
बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपेक्षा आता चाहत्यांमध्ये साऊथच्या अभिनेत्यांची क्रेझ अधिक दिसून येते. साऊथ इंडस्ट्रीतील असा एक अभिनेत्या ज्याने तरुणांना वेड लावलं आहे, तो म्हणजे अभिनेता यश. केजीएफ प्रदर्शित झाल्यानंतर यश कोणत्यात सिनेमात दिसला नाही. तब्बल चार वर्ष यश मोठ्या पडद्यापासून दूर होता. पण आता एक दोन नाही तर, तब्बल पाच सिनेमांच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. […]
अभिनेते पंकज त्रिपाठीच्या भावावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावला… पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर
Pankaj Tripathi Brother Attack : प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे मोठे भाऊ बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर प्राणघातक हल्लाक करण्यात आला आहे… काही अज्ञात हल्लेखोरांनी बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली… तेव्हा तेथील डॉक्टरांनी बिजेंद्र यांना मोठ्या रुग्णालयात […]
संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवर घडला मोठा अनर्थ; शूटिंगदरम्यान तंत्रज्ञाचा मृत्यू
‘लव्ह अँड वॉर’ हा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका आहेत. अशातच या चित्रपटाच्या सेटवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. सेटवर काम करणाऱ्या एका टेक्निशियनचा अचानक विजेचा झटका लागून मृत्यू […]
Viral Video : रेवती सुळेच्या लग्नात संजय राऊत – जया बच्चन यांचा मराठीत संवाद, बिग बी पहातच राहिले…
Jaya Bachchan Sanjay Raut Viral Video : राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार (NCP-SP) सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि भाजप नेते अरूण लखानी यांचे पुत्र, सारंग यांचा मुंबईत 20 जून रोजी विवाह पार पडला. शरद पवारांच्या नातीच्या या हाय-प्रोफाईल लन्गाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. शनिवारी रेवती आणि सारंग विवाहबंधनात अडकले. या लग्नाला राजकारण, उद्योग तसेच मनोरंजन […]
‘महाभारत’मधील कुंतीने दीड वर्षे सर्वांपासून गुप्त ठेवलं लग्न, आता थेट शेअर केले नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री शफक नाझ सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेत कुंतीची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेल्या शफकने नुकताच तिच्या लग्नाचा खुलासा करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे तिने हे लग्न तब्बल दीड वर्षे गुप्त ठेवले होते. शफक नाझने सोशल मीडियावर तिच्या नवऱ्यासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले […]