• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

एक दिवसाचं काम आणि कोट्यवधी रुपये खिश्यात! कपिल शर्मा शोच्या कलाकारांची थक्क करणारी कमाई

January 8, 2026 by admin Leave a Comment

कॉमेडियन कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा चौथा सिझन सुरू झाला आहे. यावेळीही शोमध्ये सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक आणि कीकू शारदा हे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. आतापर्यंत चौथ्या सिझनचे तीन एपिसोड प्रदर्शित झाले आहेत, जे तुम्ही नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकता. पण तुमच्या आवडत्या कॉमेडियनला एका एपिसोडसाठी किती फी मिळते हे तुम्हाला माहीत आहे का? […]

Filed Under: entertainment

‘मी फक्त इंडस्ट्रीमध्ये पैशांसाठी…’, तापसी पन्नूचा चित्रपटांबाबत मोठा खुलासा

January 8, 2026 by admin Leave a Comment

Taapsee Pannu : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही नेहमी तिच्या अभिनय आणि वेगवेगळ्या लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच ती तिच्या बेधडक वक्तव्यामुळे देखील सतत चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अशातच आता तापसी पन्नूने इंडस्ट्रीमध्ये येण्यामागचे तिचे कारण सांगितले आहे. तापसी नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त करत असते. नुकतेच तिने तिच्या करिअर संदर्भात मोठा खुलासा […]

Filed Under: entertainment

‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री

January 8, 2026 by admin Leave a Comment

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मालिका गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात रमा-अक्षयच्या नात्यात लवकरच नवं वळण येणार आहे. आता रमा-अक्षय नाही तर स्वरा-अक्षय ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर स्वरा ही भूमिका साकारणार असून जवळपास 16 वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेत […]

Filed Under: entertainment

संपूर्ण जगाशी भांडू शकतो पण..; भाऊ फैजलच्या गंभीर आरोपांवर आमिर खानने सोडलं मौन

January 8, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता आमिर खानप्रमाणेच त्याचा भाऊ फैजल खानलाही बॉलिवूडमध्ये स्वत:ची खास ओळख बनवायची होती. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. फैजल आमिरसोबत ‘मेला’ या चित्रपटात दिसला होता. फैजलचं व्यावसायिक आयुष्य कदाचित चर्चेत नसेल, पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. एका मुलाखतीमध्ये त्याने भाऊ आमिर खानविरोधात धक्कादायक दावे केले होते. आमिरने त्याला त्याच्या मुंबईतील घरात […]

Filed Under: entertainment

बाथरुमच्या खिडकीतून अभिनेत्याच्या घरात घुसून पळवली तिजोरी; सापळा रचून पोलिसांनी चोराला ठोकल्या बेड्या

January 8, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अभिमन्यू सिंह याच्या घरी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीचं कोडं सोडवण्यात अखेर ओशिवरा पोलिसांनी यश मिळालं आहे. अंधेरी पश्चिम इथल्या लोखंडवाला परिसरात अभिमन्यूचं घर आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका कुख्यात आणि सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेल्या वस्तूंपैकी जवळपास 92% वस्तू जप्त केल्या आहेत. ही घटना 29 डिसेंबर 2025 च्या रात्री […]

Filed Under: entertainment

24 वर्षात 3 मुलं, अभिनेत्री तरी म्हणते अजूनही मी… लेकरांसोबत न राहण्याचं कारणही सांगितलं!

January 8, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री या कायमच त्यांच्या चित्रपटांमधील भूमिकांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. एक अभिनेत्री अशी आहे जी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी तीन मुलांची आई बनली आहे. अभिनेत्रीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता अभिनेत्रीने मुलांच्या संगोपनाबाबत मोठा खुलासा केला आहे. तसेच ती मुलांसोबत राहत नसल्याने अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 150
  • Page 151
  • Page 152

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा
  • 5 मोठ्या कलाकारांनी स्क्रिप्ट ऐकून दिला नकार, पण नवीन कलाकारांमुळे ठरला ब्लॉकबस्टर, 22 वर्षांपूर्वी झालेला रिलीज
  • नारळ पाण्याच्या ‘या’ उपायाने मिळवा चमकदार आणि नितळ त्वचा, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in