आज (रविवार, 18 जानेवारी) मुंबई मॅरेथॉनमध्ये 65 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला आहे. या गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यतीची एकूण बक्षीस रक्कम जवळपास 3.54 कोटी रुपये आहे. 42 आणि 21 किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणाऱ्या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली आहे. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसह या मॅरेथॉनमध्ये काही […]
entertainment
’10 कोटी दे नाहीतर…’, सलमान खाननंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगकडून प्रसिद्ध गायकाला धमकी, थेट…
बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता प्रसिद्ध गायकाला लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून पैशांची मागणी करत धमकी देण्यात आली आहे. हा गायक आहे बी प्राक. तो आपल्या दमदार गायकीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची गाणी रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतात. मात्र, सध्या बी प्राक त्याच्या गाण्यांमुळे नाही तर त्याला मिळालेल्या गंभीर धमकीमुळे चर्चेत आला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून […]
जगातील सर्वात भीतीदायक गाणं, लोक ऐकायला घाबरतात, ऐकताना अंगावर येतो कांटा
बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील गाणी इतकी चर्चेत आली की ती एका रात्रीत सुपरहिट झाली. यामध्ये काही गाणी ही प्रेमावर होती जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाण्याबद्दल सांगणार आहोत, जे प्रेमाबद्दल होते आणि ते प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडले. मात्र, काही काळानंतर लोक हे गाणं ऐकायला लागले की त्यांना भीती वाटू […]
बॉलिवूड अभिनेत्रीचं मौलवीने ब्रेनवॉश करुन केलं लग्न! 6 वर्षांनंतर मोठं सत्य अखेर समोर
बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीचं एका मौलवीने ब्रेनवॉश करून लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता अभिनेत्रीने याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी […]
मुसलमान आहे म्हणून अडचणी…, हिंदू आणि मुस्लीम धर्माबद्दल ए.आर. रेहमान यांचं मोठं वक्तव्य
ऑक्सर विजेते आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ते कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ए. आर. रेहमान यांनी किरयर आणि धार्मिक विश्वासाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, रेहमान यांनी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमात केलेल्या कामाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या […]
BMC Elections: मार्करची शाई निघून जाणार की लोकशाही..; तेजस्विनी पंडितच्या पोस्टची चर्चा
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या बेधडक मतांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखली जाते. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवात मतदान झालं. यावेळी तेजस्विनीनेही मतदान केलं आणि मतदानानंतर सोशल मीडियावर स्वत:चा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये तेजस्विनीच्या बोटावर शाईची खूण पहायला मिळतेय. हा फोटो पोस्ट करत तेजस्विनीने आजचं मत मराठी माणसासाठी असल्याचं म्हटलंय. त्याचसोबत तिने मार्करच्या शाईवरूनही टोला लगावला आहे. […]